1300 मुलांचा बाप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2016 05:49 IST2016-03-05T12:49:53+5:302016-03-05T05:49:53+5:30

हा व्यक्ती एक पोस्टमन होता.

1300 children's father | 1300 मुलांचा बाप

1300 मुलांचा बाप

ong>आम्ही तुम्हाला एका अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहोत ज्याने तारुण्यात अनेक महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवले आणि आज त्याला हजार हून अधिक संतान आहेत.

एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार 87 वर्षीय हा व्यक्ती एक पोस्टमन होता. या व्यक्तीला एकूण 1300 मुलं आहेत. ही गोष्ट तेव्हा प्रकाशात आली जेव्हा एका मुलाने आपला खरा पिता कोण यासाठी एका गुप्तहेरची मदत घेतली आणि बायोलॉजिकल फादर चा शोध सुरू केला.

15 वषार्नंतर डीएनए सँपल आणि काही साक्षीदारांच्या मदतीने ही गोष्ट जगासमोर आली. या व्यक्तीचे म्हणणे आहे की मी असं काहीही केलेले नाही. त्याने त्याच्या वेगळ्यापणामुळे अनेक महिलांशी संबंध ठेवले होते असे त्यांनी म्हटले आहे.

गुप्तहेर सिड रॉय याने डीएनएच्या माध्यमातून हे सिद्ध केली आहे. या व्यक्तीचे आणखी काही मुले असू शकतात असे देखील याने दावा केला आहे.

Web Title: 1300 children's father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.