बॅटमॅन व्हर्सेस सुपरमॅनचा हिंदी ट्रेलर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2016 00:03 IST2016-03-10T06:55:29+5:302016-03-10T00:03:14+5:30
सुपरमॅनच्या फॅन्सची काही कमी नाही. हॉलीवूडमधील काही चित्रपटांचे हिंदी भाषांतर बºयाच वेळेस कळत नाही.
.jpg)
बॅटमॅन व्हर्सेस सुपरमॅनचा हिंदी ट्रेलर रिलीज
स परमॅनच्या फॅन्सची काही कमी नाही. हॉलीवूडमधील काही चित्रपटांचे हिंदी भाषांतर बºयाच वेळेस कळत नाही. पण, आता बॅटमॅन व्हर्सेस सुपरमॅन हा चित्रपट आता हिंदी भाषेतही रिलीज होणार आहे. त्याचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. कथेतील गंभीरता ही इंग्लिश चित्रपट हिंदीत भाषांतर केल्यानंतर निघून जाते. मग, उरते काय तर केवळ कार्टुनिश आवाज. आत्ता तुम्हाला संपूर्ण चित्रपट हिंदीत पाहणे अशक्य आहे, पण हा ट्रेलर चित्रपटाच्या थोड्याशा तुकड्याच्या स्वरूपात.
![batman]()
http://www.indiatimes.com/entertainment/hollywood/the-hindi-trailer-for-batman-vs-superman-talking-about-aliens-and-azadi-will-surely-leave-you-in-splits-251764.html
http://www.indiatimes.com/entertainment/hollywood/the-hindi-trailer-for-batman-vs-superman-talking-about-aliens-and-azadi-will-surely-leave-you-in-splits-251764.html