Relation : महिला कधी आणि का आपल्या पार्टनरला देतात धोका, या ठिकाणी मिळेल उत्तर !
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2017 07:27 AM2017-10-04T07:27:53+5:302017-10-04T12:57:53+5:30
बहुतांश प्रकरणांमध्ये मुली ब्रेकअप करण्यासाठी मुलांना सक्ती करतात असे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे. चला जाणून घेऊया की, मुली कधी आणि का आपल्या पार्टनरला धोका देतात.
Next
स ्याच्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम नात्यांवरदेखील दिसून येत आहे. एकमेकांवर प्रेम निर्माण होणे ही सामान्य गोष्ट झाली आहे, मात्र त्याहून दोघांमध्ये ब्रेकअप होणे अधिक सोपे झाले आहे. अगदी शुल्लक कारणाने दोघांमध्ये ब्रेकअप होतो. विशेष म्हणजे ब्रेकअपनंतर गर्लफ्रेंडच्या आठवणी दूर करण्यासाठी सर्व मॅसेज, फोटो, ई-मेल, नंबर आदी सर्वकाही डिलिट केले जातात. ब्रेकअप होण्याचे कारणही मुलींनाच मानले जाते. बहुतांश प्रकरणांमध्ये मुली ब्रेकअप करण्यासाठी मुलांना सक्ती करतात असे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे. चला जाणून घेऊया की, मुली कधी आणि का आपल्या पार्टनरला धोका देतात.
नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार ज्या महिला आॅर्गेजम फील करण्याच्या गोष्टी स्वीकारतात, त्या महिला सर्वात जास्त आपल्या पार्टनरला धोका देतात. सर्वेक्षणात असे म्हटले आहे की, अशा प्रकारच्या महिला आपल्या पार्टनरला कधीही धोका देऊ शकतात. जर महिलांना आपल्या पार्टनरकडून तो सन्मान मिळत नसेल ज्याबाबत त्या अपेक्षा करतात, अशा परिस्थितीत महिला आपल्या पार्टनरकडून दूर जाण्याचा प्रयत्न करतात.
सर्वे दरम्यान बहुतांश महिलांनी सांगितले की, रिलेशनशिपमध्ये पुरुषांचा व्यवहार खूप महत्त्वपूर्ण असतो. सर्वेमध्ये जेव्हा त्यांना विचारण्यात आले की, त्यांनी कधी आपल्या पार्टनरला धोका दिला आहे का? तर या प्रश्नाचे उत्तर जवळपास एकसारखे होते. काही महिलांचे म्हणणे होते की, जर त्यांचा पार्टनर त्यांची काळजी व्यवस्थित घेत असेल तर धोका देण्याचे प्रमाण कमी असते. मात्र जर तो तिची काहीच काळजी घेत नसेल तर आणि सन्मान, आदर देत नसेल तर महिला त्याच्यापासून अलिप्त होऊ लागतात आणि धोका देऊ लागतात.
Also Read : OMG : ब्रेकअप होण्याचे ‘हे’ आहेत साईड इफेक्ट !
: Relationship : पार्टनरची 'ही' लक्षणे देतात धोक्याची सुचना !