Shocking : चेहऱ्याचे सौंदर्य नव्हे तर ‘या’ एका गोष्टीमुळे मुलीला पसंत करतात मुले !
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2017 12:47 PM2017-09-15T12:47:52+5:302017-09-15T18:17:52+5:30
कुणावर प्रेम करणे किंवा तिला पसंत करणे यासाठी फक्त सौंदर्य ही एकच गोष्ट सर्वात जास्त महत्त्वपूर्ण आहे का? या विषयावर काही तज्ज्ञांनी संशोधन करुन या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे. जाणून घेऊया सविस्तर...!
Next
ब ्याचजणांचा समज आहे की, मुलगी सुंदर असली की तिच्याशी नाते हे लॉँग टर्म टिकू शकते. मग कुणावर प्रेम करणे किंवा तिला पसंत करणे यासाठी फक्त सौंदर्य ही एकच गोष्ट सर्वात जास्त महत्त्वपूर्ण आहे का? या विषयावर काही तज्ज्ञांनी संशोधन करुन या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे. जाणून घेऊया सविस्तर...!
बेनीहाल नावाच्या न्यूरोसायन्स आधारित रिकमन्डेशन इंजिनच्या तज्ज्ञांनी दिल्ली, मुंबई आणि बंगळूर यासारख्या मेट्रो सिटीच्या सुमारे १० हजार पुरुष आणि महिलांवर एक सर्वे करून हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, एखाद्या मुलीला पसंत करण्याचे निकष काय आहेत. मुलगी आकर्षक आणि सुंदर असावी की करिअर किंवा अन्य काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
सर्वेमधून आलेल्या निकषानुसार मेट्रो सिटीमध्ये राहणारे २७ टक्के पुरुषांचे असे म्हणणे आहे की, मुलगी कमी आकर्षक असली तरी चालेल, मात्र तिचे मन दयाळू असावे. म्हणजे २७ टक्के मुलांना दयाळू मुली आवडतात. अशा पुरुषांची संख्या फक्त ८ टक्के होती, जे मुलींचे सौंदर्य पाहून त्यांना पसंत करतात.
मुंबई आणि दिल्लीच्या तुलनेने बंगळूरचे पुरुष इंडिपेंडेंट मुलींना सर्वात जास्त पसंत करतात. बंगळूरच्या १७ टक्के पुरुषांना कामकाज करणाऱ्या मुली चांगल्या वाटतात, तर मुंबईच्या १४ टक्के आणि दिल्लीचे मात्र ८ टक्के पुरुषांना आॅफिस वर्क करणाऱ्या मुली आवडतात.
जर रोल मॉडलचा विचार केला तर तिन्ही मेट्रो सिटीमध्ये मुली आपल्या वडिलांना रोल मॉडल मानतात. मात्र पुरुष आपल्या बहिणीला रोल मॉडल मानतात. बंगळूरचे १२ टक्के पुरुष आपल्या बहिणीला रोल मॉडल मानतता. तेच दिल्ली आणि मुंबईमध्ये ७ टक्के प्रमाण आहे.
विशेष म्हणजे की, बंगळूरमध्ये ४१ टक्के महिला आपल्या मित्रांना रोल मॉडल मानतात तर दिल्ली आणि मुंबईमध्ये हे प्रमाण ३४ टक्के आहे.
बेनीहालचे को-फाउंडर आणि सीईओ इशदीप साहनी यांनी अध्ययनाच्या रिपोर्टनुसार हे स्पष्ट केले की, लग्न किंवा जीवनसाथीच्या बाबतीत मॉडर्न भारतीयांचा माइंडसेट बदलत आहे.
source : aajtak
Also Read : SHOCKING : मुली आपल्या पार्टनरशी लपवितात ‘या’ गोष्टी !
Relation : आपली पत्नी धोका तर देत नाही ना? ओळखा ही लक्षणे !