आयर्न मॅन टीमसोबत स्पायडरमॅनची एन्ट्री!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2016 21:40 IST2016-03-11T04:40:40+5:302016-03-10T21:40:40+5:30
आयर्न मॅन, स्पायडरमॅन, बॅटमॅन, सुपरमॅन यांचे प्रचंड चाहते त्यांच्यावर बेहद प्रेम करतात.

आयर्न मॅन टीमसोबत स्पायडरमॅनची एन्ट्री!
आ र्न मॅन, स्पायडरमॅन, बॅटमॅन, सुपरमॅन यांचे प्रचंड चाहते त्यांच्यावर बेहद प्रेम करतात. नुकताच कॅप्टन अमेरिका 3 : सिव्हील वॉर चा ट्रेलर रिलीज झाला आहे. बॅटमॅन व्हर्सेस सुपरमॅन आणि आयर्न मॅन व्हर्सेस कॅप्टन अमेरिका एवढेच केवळ सिल्व्हर स्क्रिनसाठी महत्त्वाचे नसून आता खºया अर्थाने मार्वेल व्हर्सेस डी.सी. झाले आहे.
![civil war 2]()
त्यांच्या चाहत्यांसाठी ही तर पर्वणीच ठरणार आहे. ‘डॉन आॅफ जस्टिस’ मध्ये जस्टीस लिग आणि वंडर वुमनला पाहिल्यानंतर निर्मात्यांना वाटले की ब्लॅक पँथर्सच्या कामगिरीने सर्व चाहते सुखावले पण, नाही सर्वजण चुकीचे ठरले. आता आयर्न मॅन चित्रपटाच्या टीमसोबत स्पायडरमॅन देखील पहावयास मिळणार आहे. ट्रेलर अतिशय अद्भुत आणि आश्चर्यकारक आहे.