Valentines Day : पार्टनरला 'हे' रोमॅंटिक मेसेजेस पाठवून व्हॅलेंटाईन डे बनवा अविस्मरणीय!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 09:59 AM2020-02-14T09:59:58+5:302020-02-14T10:10:44+5:30

आज व्हॅलेंटाईन डे आहे.  १४ फेब्रुवारी दिवशी व्हेलेंटाईन डे (Valentine’s Day) सेलिब्रेट करण्यापूर्वी आठवडाभर रोमॅन्टिक सेलिब्रेशन करतात.

Valentine Day: latest massages for valentine day | Valentines Day : पार्टनरला 'हे' रोमॅंटिक मेसेजेस पाठवून व्हॅलेंटाईन डे बनवा अविस्मरणीय!

Valentines Day : पार्टनरला 'हे' रोमॅंटिक मेसेजेस पाठवून व्हॅलेंटाईन डे बनवा अविस्मरणीय!

googlenewsNext

आज व्हॅलेंटाईन डे आहे.  १४ फेब्रुवारी दिवशी व्हेलेंटाईन डे (Valentine’s Day) सेलिब्रेट करण्यापूर्वी आठवडाभर रोमॅन्टिक सेलिब्रेशन करतात. यामध्ये 7 फेब्रुवारीला 'रोझ डे' (Rose Day) पासून सुरूवात होते तर १४  फेब्रुवारीला 'किस डे' (Kiss Day) असतो. १४ फेब्रुवारी दिवशी व्हेलेंटाईन डेचं सेलिब्रेशन असतं. आज आम्ही तुम्हाला व्हॅलेनटाईन डे निमित्त  काही खास मेसेज सांगणार आहोत. हे मेसेज जर तुम्ही तुमच्या पार्टनरला पाठवाल तर पार्टनर नक्कीच खूश होईल. आज आजचा दिवस मस्त जाईल.

Red rose demands increasing on

हसणे तुझे ओठांवरचे गुलाबापरी फुलताना
सुटती कोडी आयुष्याची तुझ्या मीठीत असताना.
Happy Valentine's Day

तुझ्यावर रूसणं, रागावणं
मला कधीच जमलंच नाही
कारण तुझ्याशिवाय माझं मन
दुसर्‍या कुणात कधी रमलंच नाही!
Happy Valentine's Day

मनातले शब्द न शब्द तुलाच सांगायचे आहेत भविष्याचे वेध
कवेत तुला घेऊनच घ्यायचे आहेत
रंगवलेली स्वप्ने सत्यात साकारायची आहेत
फक्त मला प्रिये... त्यासाठी, साथ तुझी हवी आहे...
Happy Valentine’s Day

कागज भी हमारे पास है,
कलम भी हमारे पास है,
लिखूं तो क्या लिखूं जनाब,ये दिल तो आपके पास है!
Happy Valentines day 2020

(image credit- blog.woo.hoo.in)

दोस्ती इन्सान की ज़रुरत है!
दिलों पर दोस्ती की हुकुमत है!
आपके प्यार की वजह से जिंदा हूं!
वरना खुदा को भी हमारी ज़रुरत है!
Happy Valentines day 2020

इकरार में शब्दों की एहमियत नही होती,
दिल के जज़बात की आवाज़ नही होती,
आंखें बयान कर देती हैं दिल की दास्तान,
मोहब्बत लफज़ो की मोहताज़ नही होती!
Happy Valentines day 2020

फूल खिलते रहे ज़िन्दगी की राह में,
हस्सी चमकती रहे आपकी निगाह में,
कदम कदम पर मिले ख़ुशी की बहार आपको,
देल देता है येही दुआ बार बार आपको
Happy Valentines day 2020

Things you should know before propose to anyone | प्रपोज करताना

कभी हंसाता है ये प्यार
कभी रुलाता है ये प्यार 
हर पल की याद दिलाता है ये प्यार
चाहो या न चाहो पर आपके होने पर
अहसास दिलाता है यह प्यार
Happy Valentines day 2020

सरत है सिर्फ तुम्हें पाने की
और कोई भी ख्वाहिश नहीं है इस दीवाने की
शिक़वा मुझे तुमसे नहीं खुदा से है
क्या ज़रूरत थी तुम्हें इतनी खूबसूरत बनाने की।



दिल ये मेरा तुमसे प्यार करना चाहता है
अपनी मोहब्बत का इजहार करना चाहता है
देखा है जब से तुम्हें ए मेरे सनम
सिर्फ तुम्हारा ही दीदार करने का दिल चाहता है
 Happy Valentines Day! 2020 ( हे पण वाचा-पार्टनरसोबत सायंकाळी व्हॅलेनटाईन डे साजरा करण्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन!)


करनी है खुदा से एक गुजारिश
तेरे प्यार के सिवा कोई बंदगी न मिले
हर जनम में साथी हो तुम जैसा
या फिर कभी जिंदगी ही न मिले
हैप्पी वेलेंटाइन डे 2020  ( हे पण वाचा-Valentine day : पार्टनरला काय गिफ्ट द्यायचं? असा विचार करत असाल तर 'हे' नक्की वाचा!)

Web Title: Valentine Day: latest massages for valentine day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.