‘व्हिजिबल मी’मुळे समलैंगिकांना आवाज आणि आधार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2016 12:54 PM2016-03-13T12:54:48+5:302016-03-13T05:54:48+5:30
स्वत:च्या लैंगिकतेबद्दल खुल्या मनाने व्यक्त होणासाठी व्हिजिबल मी (#VisibleMe) ही कॅम्पेन सध्या इंटरनेटवर जोरात चालू आहे.
मनमोकळेपणाने ते समाजात वावारत नाही. सतत भीतीखाली राहताना त्यांच्या मनाची होणारी ओढताण असहय्य करणारी असते. प्रसिद्ध फोटोशेअरिंग बेबासाईट इन्स्टाग्रामने यासंदर्भात अभिनव उपक्रम सुरू केला आहे.
एलजीबीटीक्यू समुदयातील तरुण-तरुणांना समोर येऊन स्वत:च्या लैंगिकतेबद्दल खुल्या मनाने व्यक्त होणासाठी 'व्हिजिबल मी' (#VisibleMe) ही कॅम्पेन सध्या इंटरनेटवर जोरात चालू आहे.
प्रसिद्ध स्नॅपचॅटर थॉमस मूर अणि यूट्यूब सिलेब्रिटी ब्रेंडन जार्डन हे या मोहिमेशी जोडले गेलेले आहेत.
ली ज्युलिएट या १९ वर्षीय युवतीने ‘व्हिजिबल मी’मध्ये सहभाग घेत तिची काहणी सर्वांशी शेअर केली. ती म्हणते, या मोहिमेमुळे समाजात दबुन राहिलेला एलजीबीटीक्यू समुदायातील लोकांच्या घुसमटीला वाट मिळेल. आपले अस्तित्व मान्य करून सन्माने जगण्यासाठी खुलेपणाने बोलणे गरजेचे आहे.
I'm so proud to be part of @raymondbraun's #VisibleMe project highlighting the voices of LGBTQ youth. I wanted to participate in this project because I want other LGBTQ youth like me to know they are not alone. I want people to hear our stories to bring more awareness to our community. We NEED more visibility and Raymond Braun has been so awesome doing that for us!
Web Title: The voices and support of homosexuals through 'Visible Me'
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.