लाईव्ह न्यूज :

Latest Reviews News

Jaat Review : ॲक्शन, इमोशन अन् ड्रामा, सनी देओलचा 'जाट' म्हणजे फुल टू गदर! वाचा रिव्ह्यू - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Jaat Review : ॲक्शन, इमोशन अन् ड्रामा, सनी देओलचा 'जाट' म्हणजे फुल टू गदर! वाचा रिव्ह्यू

‘जाट’ हा दाक्षिणात्य चित्रपट असून यात सनीसोबत रणदीप हुडा आणि विनीत कुमार यांच्यासारख्या प्रतिभावान कलाकारांची कास्टिंग करण्यात आली आहे. चला तर मग बघूयात, कसा आहे हा चित्रपट नेमका... ...

निःशब्द...! शंभुराजे प्रत्यक्ष भेटतील, डोळ्यांत पाणी घेऊनच थिएटरबाहेर पडाल; वाचा, 'छावा'चा रिव्ह्यू - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निःशब्द...! शंभुराजे प्रत्यक्ष भेटतील, डोळ्यांत पाणी घेऊनच थिएटरबाहेर पडाल; वाचा, 'छावा'चा रिव्ह्यू

Chaava Movie Review: उत्तम अभिनय, उत्कृष्ट संवाद, विकी कौशलचा लाजवाब अभिनय आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास...का पाहावा 'छावा'? एकदा हा रिव्ह्यू वाचा.  ...

Loveyapa Movie Review: एकमेकांच्या अंतरंगात डोकावणारी युथफूल लव्हस्टोरी, जुनैद-खुशीची फ्रेश जोडी - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Loveyapa Movie Review: एकमेकांच्या अंतरंगात डोकावणारी युथफूल लव्हस्टोरी, जुनैद-खुशीची फ्रेश जोडी

मोबाईलच्या विश्वात हरवलेल्या जेन झीचा एकमेकांच्या अंतरंगात डोकावण्याचा प्रयत्न सिनेमात पाहायला मिळतो. कसा आहे एकंदर सिनेमा वाचा ...

दूर गेलेल्या बाबाच्या परीची हृदयद्रावक गोष्ट, कसा आहे 'मुक्काम पोस्ट देवाचं घर'? वाचा रिव्ह्यू - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दूर गेलेल्या बाबाच्या परीची हृदयद्रावक गोष्ट, कसा आहे 'मुक्काम पोस्ट देवाचं घर'? वाचा रिव्ह्यू

बालकलाकार मायरा वायकुळची भूमिका असलेला मुक्काम पोस्ट देवाचं घर सिनेमा कसा आहे? जाणून घ्या (mukkam post devach ghar) ...

शाहिद कपूरचा 'देवा' पाहून 'कबीर सिंग' विसराल, कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहिद कपूरचा 'देवा' पाहून 'कबीर सिंग' विसराल, कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू

शाहिद कपूरचा बहुप्रतिक्षित 'देवा' सिनेमा रिलीज झाला आहे. ...

प्रेमाच्या 'साक्षीदारां'ची गुलाबी लव्हस्टोरी, कसा आहे 'इलू इलू १९९८' सिनेमा वाचा Review - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेमाच्या 'साक्षीदारां'ची गुलाबी लव्हस्टोरी, कसा आहे 'इलू इलू १९९८' सिनेमा वाचा Review

पौगंडावस्थेतील प्रेमकथा आणि पन्नाशीतील एकतर्फी प्रेम अशा दुहेरी ट्रॅकवर आधारलेला हा चित्रपट शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देणारा आहे. ...

Fussclass Dabhade Movie Review: 'दाभाडे' कुटुंबाची कहाणी लय भारी की कंटाळवाणी? कसा आहे 'फसक्लास दाभाडे' सिनेमा, जाणून घ्या - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Fussclass Dabhade Movie Review: 'दाभाडे' कुटुंबाची कहाणी लय भारी की कंटाळवाणी? कसा आहे 'फसक्लास दाभाडे' सिनेमा, जाणून घ्या

हेमंत ढोमे दिग्दर्शित 'फसक्लास दाभाडे' सिनेमाचा थिएटरमध्ये पाहण्याआधी वाचा हा रिव्ह्यू (fussclass dabhade) ...

युद्धाच्या पलीकडली शौर्यगाथा! कसा आहे अक्षय कुमारचा 'स्काय फोर्स' सिनेमा? वाचा रिव्ह्यू - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :युद्धाच्या पलीकडली शौर्यगाथा! कसा आहे अक्षय कुमारचा 'स्काय फोर्स' सिनेमा? वाचा रिव्ह्यू

अक्षय कुमार-वीर पहारिया यांचा 'स्काय फोर्स' सिनेमा कसा आहे? थिएटरमध्ये जाण्याआधी घ्या जाणून ...

Emergency Movie Review: कंगनाचा दमदार परफॉर्मन्स, पण सिनेमात 'इमर्जन्सी'चाच अभाव! - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Emergency Movie Review: कंगनाचा दमदार परफॉर्मन्स, पण सिनेमात 'इमर्जन्सी'चाच अभाव!

सिनेमाचं नाव 'इमर्जन्सी' पण सिनेमात आहे तरी काय? वाचा सविस्तर ...