आटपाडी तालुक्यात 8.7 मि. मी. पावसाची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 05:59 PM2020-06-27T17:59:08+5:302020-06-27T18:01:25+5:30
जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 2.3 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. आटपाडी तालुक्यात सर्वाधिक 8.7 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
ठळक मुद्देजिल्ह्यात आटपाडी तालुक्यात 8.7 मि. मी. पावसाची नोंद24 तासात सरासरी 2.3 मि. मी. पावसाची नोंद
सांगली : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 2.3 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. आटपाडी तालुक्यात सर्वाधिक 8.7 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे.
मिरज 2.7 (99.4), जत 1.4 (67.9), खानापूर-विटा 3.6 (182.4), वाळवा-इस्लामपूर 2.6 (149.6), तासगाव 0.7 (105.7), शिराळा 5 (324.3), आटपाडी 8.7 (141.6), कवठेमहांकाळ 0.00 (170.2), पलूस 0.8 (113.8), कडेगाव 0.00 (145.2).