श्री चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आष्ट्यात शिक्षकांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:33 AM2021-09-09T04:33:03+5:302021-09-09T04:33:03+5:30

याप्रसंगी प्रा. अनिल भोळे, प्रा. धनपाल मगदूम, प्रा. दिनकर थोरात, प्रा. डॉ. लहू कुरणे, प्रा. माधुरी पाठक, प्रा. आर. ...

Ashta teachers felicitated by Shri Charitable Trust | श्री चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आष्ट्यात शिक्षकांचा सत्कार

श्री चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आष्ट्यात शिक्षकांचा सत्कार

Next

याप्रसंगी प्रा. अनिल भोळे, प्रा. धनपाल मगदूम, प्रा. दिनकर थोरात, प्रा. डॉ. लहू कुरणे, प्रा. माधुरी पाठक, प्रा. आर. ए. कनाई, प्रा. आप्पासाहेब आडमुठे, प्रा. आबासाहेब गायकवाड, डॉ. प्रवीण पाटील यांचा सत्कार झाला. या कार्यक्रमासाठी श्रद्धा लांडे यांचे विशेष सहकार्य लाभले.

यावेळी श्री चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अमिरखान फकीर, संस्थापक प्रदीप पाटील, डॉ. प्रकाश आडमुठे, महेश गुरव, अभिजित कुलकर्णी, राजेश पाटील, अतुल महाजन, संतोष जोशी, ए. के. पाटील, सचिन दमामे, अभिनंदन पाटील, संतोष मगदूम, महावीर चौगुले, कुबेर पाटील, राहुल थोटे, संतोष वग्याणी, दीपक थोटे उपस्थित हाेते.

फाेटाे : ०८ ग्राम १

ओळ : आष्टा येथे श्री चॅरिटेबल ट्रस्टतर्फे शिक्षक दिनानिमित्त प्रा. आर. ए. कनाई, डॉ. लहू कुरणे, माधुरी पाठक यांच्यासह शिक्षकांचा गौरव करण्यात आला.

Web Title: Ashta teachers felicitated by Shri Charitable Trust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.