बी. एस. भोसले यांना ‘द इयर इन ट्रीटींग कॅन्सर’ पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:06 AM2021-01-13T05:06:49+5:302021-01-13T05:06:49+5:30

मिरजेतील आशा होमिओपॅथिक क्लिनिकचे संचालक व होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. बी. एस. भोसले यांची २०२० च्या पुरस्कारासाठी निवड करण्यात ...

B. S. Bhosale won the 'The Year in Treating Cancer' award | बी. एस. भोसले यांना ‘द इयर इन ट्रीटींग कॅन्सर’ पुरस्कार

बी. एस. भोसले यांना ‘द इयर इन ट्रीटींग कॅन्सर’ पुरस्कार

Next

मिरजेतील आशा होमिओपॅथिक क्लिनिकचे संचालक व होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. बी. एस. भोसले यांची २०२० च्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. मुंबईत आयोजित कार्यक्रमात सिनेअभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांच्या हस्ते डॉ. बी. एस. भोसले यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आजाराच्या मुळाशी पोहोचणाऱ्या आधुनिक होमिओपॅथी उपचार पद्धतीच्या माध्यमातून गेल्या १८ वर्षांहून अधिक काळ सर्व प्रकारच्या कॅन्सरसह रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, नैराश्य, उंची वाढविणे या सर्व असाध्य आजारावर डाॅ. भोसले उपचार करीत असून आतापर्यंत त्यांनी एक लाखाहून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत.

फोटो-१०मिरज१

फोटो : मुंबई येथे डॉ. बी. एस. भोसले यांना ‘द इयर इन ट्रीटींग कॅन्सर’ पुरस्कार अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

Web Title: B. S. Bhosale won the 'The Year in Treating Cancer' award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.