माधवनगर रेल्वे स्थानकाची दुरावस्था,अवैध धंदे सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 02:45 PM2021-03-29T14:45:11+5:302021-03-29T14:47:40+5:30
railway Sangli-माधवनगर येथील रेल्वे स्थानकाची दुरावस्था झाली आहे याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. रेल्वे स्थानकाची इमारतीचे दुरुस्त करावे दुरुस्त करावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
सुरेंद्र दुपटे
संजयनगर/सांगली : माधवनगर येथील रेल्वे स्थानकाची दुरावस्था झाली आहे याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. रेल्वे स्थानकाची इमारतीचे दुरुस्त करावे दुरुस्त करावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
माधवनगर येथील रेल्वे स्थानकाची दुरावस्था झाली आहे, याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. या ठिकाणी इमारतीच्या खिडक्या दरवाजे फर्निचर लाईट विद्युत साहित्य साहित्य या ठिकाणाहून गायब झाले आहेत.
या रेल्वे स्थानकावर धूम्रपान मध्यपान मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तसेच प्रेमीयुगुलांचा देखील बनल्याचे दिसून येत आहे. याठिकाणी स्टेशन परिसरात केंजाळ गवत मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. या ठिकाणी झाल्याने संताप व्यक्त होत आहे. तरी त्वरित दुरुस्त करावे करावे अशी मागणी होत आहे.
माधवनगर बाजारपेठ ही फार जुनी असल्यामुळे आणि लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे नगर रेल्वे स्थानकात उभारण्यात आले. पुणे, मुंबई, दिल्ली, कलकत्ता, हैदराबाद या ठिकाणी जाण्यासाठी व्यापाऱ्यांना व प्रवाशांना माधव नगर रेल्वे स्थानक उभारण्यात आले होते.