सहकारातून ग्रामीण भागाचा विकास साधणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:21 AM2020-12-25T04:21:17+5:302020-12-25T04:21:17+5:30

ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथे ज्येष्ठ विचारवंत बाजीराव बाळाजी पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. डॉ. पाटील ...

Development of rural areas through cooperation | सहकारातून ग्रामीण भागाचा विकास साधणार

सहकारातून ग्रामीण भागाचा विकास साधणार

Next

ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथे ज्येष्ठ विचारवंत बाजीराव बाळाजी पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

डॉ. पाटील म्हणाले, विविध सहकारी संस्थांचा कारभार पारदर्शक बनविण्यासाठी सभासदांचा मोलाचा वाटा आहे. सभासदांचे आर्थिक पाठबळ वाढविण्यासाठी संस्थेचे नेहमी सहकार्य लाभल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे.

यावेळी वारणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भगवानराव पाटील, बुद्धी विकास वाचनालयाचे अध्यक्ष व्ही. व्ही. पाटील, विविध सेवा सोसायटीचे अध्यक्ष गोविंद पाटील, शेतकरी दूध पुरवठा संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब पाटील, भाऊसाहेब पाटील, सतीश पाटील, बाबासाहेब पाटील, आदी उपस्थित होते. फोटो-२४कुरळप०१

फोटो ओळ : ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) डॉ. प्रताप पाटील यांच्या हस्ते विक्रमी दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना बक्षिसाचे धनादेश वाटप करण्यात आले.

Web Title: Development of rural areas through cooperation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.