पलुस तालुक्यात इच्छुकांमध्ये नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:18 AM2021-02-05T07:18:36+5:302021-02-05T07:18:36+5:30
दुधोंडी येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, रामानंदनगर येथे सर्वसाधारण महिला, कुंडलला अनुसूचित जाती पुरुष, नागराळे येथे सर्वसाधारण महिला, अंकलखोपला ...
दुधोंडी येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, रामानंदनगर येथे सर्वसाधारण महिला, कुंडलला अनुसूचित जाती पुरुष, नागराळे येथे सर्वसाधारण महिला, अंकलखोपला सर्वसाधारण महिला, भिलवडी सर्वसाधारण महिला, सांडगेवाडीला नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष, सावंतपूर, चोपडेवाडी, धनगाव, खटाव, नागठाणे, पुनदीवाडी, सुर्यगाव, हजारवाडी आणि घोगाव येथे सर्वसाधारण, बुरुंगवाडीला अनुसूचित जाती महिला, आमनापूरला सर्वसाधारण महिला, ब्रह्मणाळला अनुसूचित जाती महिला, बुर्ली येथे सर्वसाधारण महिला, दह्यारीला अनुसूचित जाती पुरुष, माळवाडीला नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, मोराळेत नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, पुणदी येथे सर्वसाधारण महिला, संतगावला सर्वसाधारण महिला, सुखवडी येथे सर्वसाधारण महिला, तुपारी येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, बांबवडे येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग, वसगडेला सर्वसाधारण महिला, आंधळीला नागरिकांचा मागास प्रवर्ग, विठ्ठलवाडी येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, खंडोबाची वाडी येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग, भिलवडी स्टेशनला सर्वसाधारण महिला असे आरक्षण जाहीर झाले आहे.