पूरबाधित 18 हजार 923 कुटुंबाना गहू, तांदूळ व केरोसिनचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 02:04 PM2019-08-19T14:04:54+5:302019-08-19T14:06:51+5:30

 पूरबाधित 18 हजार 923 कुटुंबाना गहू, तांदूळ आणि केरोसीनचे वितरित करण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी दिली.

Distribution of wheat, rice and kerosene to flooded 18,923 families | पूरबाधित 18 हजार 923 कुटुंबाना गहू, तांदूळ व केरोसिनचे वितरण

पूरबाधित 18 हजार 923 कुटुंबाना गहू, तांदूळ व केरोसिनचे वितरण

Next
ठळक मुद्देपूरबाधित 18 हजार 923 कुटुंबाना गहू, तांदूळ व केरोसिनचे वितरण जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी दिली माहिती

सांगली : पूरबाधित 18 हजार 923 कुटुंबाना गहू, तांदूळ आणि केरोसीनचे वितरित करण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी दिली.

यामध्ये मिरज तालुक्यातील 6 हजार 152 कुटुंबाना 615.2 क्विटल गव्हू व तितकेच तांदूळ व 3975 लिटर केरोसिन, महानगरपालिका क्षेत्रात 2971 कुटुंबाना 297.1 क्विटल गव्हू व तितकेच तांदूळ, वाळवा तालुक्यातील 4297 कुटुंबाना 429.7 क्विंटल गव्हू व तितकेच तांदूळ व 4390 लिटर केरोसिन वितरित करण्यात आले आहे.

शिराळा तालुक्यातील 575 कुटुंबाना 57.5 क्विंटल गव्हू व तितकेच तांदूळ आणि पलूस तालुक्यात 4928 कुटुंबानां 492.2 क्विंटल गव्हू व तितकेच तांदूळ आणि 90 लिटर केरोसिन वितरित करण्यात आले आहे.
 

Web Title: Distribution of wheat, rice and kerosene to flooded 18,923 families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.