द्राक्षबाग नोंदणीसाठी २० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 05:10 AM2020-12-05T05:10:22+5:302020-12-05T05:10:22+5:30

सांगली : युरोपियन देशांना द्राक्ष निर्यात करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी द्राक्षबागांचे नूतनीकरण किंवा नवीन बागांची ग्रेपनेटव्दारे नोंदणी करण्याचा कालावधी १ ...

Extension till December 20 for vineyard registration | द्राक्षबाग नोंदणीसाठी २० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

द्राक्षबाग नोंदणीसाठी २० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

Next

सांगली : युरोपियन देशांना द्राक्ष निर्यात करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी द्राक्षबागांचे नूतनीकरण किंवा नवीन बागांची ग्रेपनेटव्दारे नोंदणी करण्याचा कालावधी १ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबरपर्यंत होता. त्याला २० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती कृषी अधीक्षक बसवराज मास्तोळी यांनी दिली.

त्यासाठीचे अर्ज तालुका कृषी अधिकारी कार्यालयात स्वीकारले जातील. प्राप्त अर्जांची नोंदणी व नूतनीकरण अपेडाच्या संकेतस्थळावर करण्याचे काम तालुका कृषी कार्यालयात सुरू असल्याचे मास्तोळी म्हणाले.

--------

Web Title: Extension till December 20 for vineyard registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.