शेतकऱ्याची आत्महत्या

By admin | Published: June 21, 2017 12:49 AM2017-06-21T00:49:46+5:302017-06-21T00:49:46+5:30

पलूस तालुक्यातील आमणापुरातील घटना

Farmer's Suicide | शेतकऱ्याची आत्महत्या

शेतकऱ्याची आत्महत्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पलूस : आमणापूर (ता. पलूस) येथील शेतकरी बाबासाहेब कुंडलिक पाटील (वय ३५) या शेतकरी युवकाने मंगळवारी दुपारी आपल्या शेतातील झाडाला गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
याबाबत मृत शेतकऱ्याचे बंधू मारुती पाटील यांनी पलूस पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. अधिक तपास हवालदार लोहार करीत आहेत. कर्जमाफीनंतरही एका तरुण शेतकऱ्याने केलेल्या या आत्महत्येने सर्वत्र अस्वस्थतेचे वातावरण पसरले आहे.
 

Web Title: Farmer's Suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.