ग्रामपंचायत मतदार यादीसाठी आजही हरकती घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 05:10 AM2020-12-05T05:10:16+5:302020-12-05T05:10:16+5:30

सांंगली : जुलै ते डिसेंबरदरम्यान मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यावर १ ...

The Gram Panchayat will take objections for the voter list even today | ग्रामपंचायत मतदार यादीसाठी आजही हरकती घेणार

ग्रामपंचायत मतदार यादीसाठी आजही हरकती घेणार

googlenewsNext

सांंगली : जुलै ते डिसेंबरदरम्यान मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा

कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यावर १ ते ७ डिसेंबरदरम्यान हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत. शनिवारी (दि. ५) सुटी असली तरीही कार्यालयीन वेळेत हरकती व सूचना स्वीकारण्यात येणार आहेत. तहसीलदार कार्यालयात त्यासाठी विशेष कक्षाची व्यवस्था केली आहे. उपजिल्हाधिकारी विजया यादव यांनी ही माहिती दिली. मुदत संपलेल्या १५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रक्रिया सुरू आहे. अंतिम मतदार यादी १० डिसेंबरला जाहीर होईल.

Web Title: The Gram Panchayat will take objections for the voter list even today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.