‘डेल्टा प्लस’ला कसे रोखणार, दोन्ही डोस घेणारे केवळ १८.८३ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:17 AM2021-07-03T04:17:44+5:302021-07-03T04:17:44+5:30
जिल्ह्यातील तालुकानिहाय लसीकरण तालुका लसीकरण संख्या आटपाडी ...
Next
जिल्ह्यातील तालुकानिहाय लसीकरण
तालुका लसीकरण संख्या
आटपाडी ४०२७७
जत ५३१६१
कडेगाव ४४२६२
कवठेमहांकाळ ४५०२९
खानापूर ४१३१२
मिरज १००५२१
पलूस ४४६३८
शिराळा ६४०४३
तासगाव ७८७१९
वाळवा १५८१३५
महापालिका क्षेत्र १५९२०९
एकूण ८२९३०६
चौकट
सर्वाधिक लसीकरण वाळवा तालुक्यात
सर्वाधिक लसीकरण वाळवा तालुक्यात झाले असून एक लाख ५८ हजार १३५ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यापैकी २९ हजार १५० नागरिकांच्या लसीकरणाचा दुसरा डोसही झाला आहे. तसेच सर्वांत कमी लसीकरण आटपाडी तालुक्यात झाले आहे. ४० हजार २७७ नागरिकांचे लसीकरण झाले असून, त्यांपैकी केवळ सात हजार ३९५ नागरिकांना दुसरा डोस मिळाला आहे.