कृष्णा, वारणा पात्राबाहेर/फोटोओळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:17 AM2021-07-23T04:17:38+5:302021-07-23T04:17:38+5:30
२२०७२०२१-एसएएन-२ : पलूस तालुक्यातील कृष्णा नदीवरील नागठाणे बंधारा गुरुवारी पाण्याखाली गेल्यामुळे वाळवा, नागठाणे, शिरगाव, नागराळे या गावांचा संपर्क तुटला ...
२२०७२०२१-एसएएन-२ : पलूस तालुक्यातील कृष्णा नदीवरील नागठाणे बंधारा गुरुवारी पाण्याखाली गेल्यामुळे वाळवा, नागठाणे, शिरगाव, नागराळे या गावांचा संपर्क तुटला आहे.
२२०७२०२१-एसएएन-३ : वारणा नदी पात्राबाहेर पडल्याने शिराळा तालुक्यातील चरण-सोंडाेली पूल गुरुवारी पाण्याखाली गेला.
२२०७२०२१-एसएएन-४ : वाळवा तालुक्यात पेठ येथील तिळगंगा ओढ्यात पूरसदृश स्थिती झाली असून, या ओढ्यावरील चार पूल पाण्याखाली गेले आहेत.
२२०७२०२१-एसएएन-५ : वारणा नदी पात्राबाहेर पडल्याने शिराळा तालुक्यातील चरण-सोंडाेली पूल गुरुवारी पाण्याखाली गेला.
२२०७२०२१-एसएएन-६ : धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरूच असून गुरुवारी चांदोली धरणाचे चार दरवाजे उचलून विसर्ग वाढविण्यात आला.
२२०७२०२१-एसएएन-७ : हरीपूर (ता. मिरज) येथे कृष्णा व वारणा या दोन नद्यांच्या संगमावरही पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. येथील घाट पाण्याखाली गेला असून पाणी पात्राबाहेर पडू लागले आहे. (छाया : सुरेंद्र दुपटे)
२२०७२०२१-एसएएन-८ : पलूस तालुक्यातील नागठाणे बंधारा पाण्याखाली गेला असून या बंधाऱ्याजवळील नाईकबा मंदिरात गुरुवारी सायंकाळी पाणी शिरले आहे. (छाया : महेंद्र किणीकर, वाळवा)