शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न न सुटल्यास आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:27 AM2021-01-03T04:27:58+5:302021-01-03T04:27:58+5:30

शिक्षक भारतीच्या पदाधिकाऱ्यांचा सांगलीत शनिवारी मेळावा झाला. या मेळाव्यात महेश शरनाथे बोलत होते. यावेळी सरचिटणीस कृष्णा पोळ, कोषाध्यक्ष बालम ...

Movement if the issue of promotion of teachers is not resolved | शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न न सुटल्यास आंदोलन

शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न न सुटल्यास आंदोलन

Next

शिक्षक भारतीच्या पदाधिकाऱ्यांचा सांगलीत शनिवारी मेळावा झाला. या मेळाव्यात महेश शरनाथे बोलत होते. यावेळी सरचिटणीस कृष्णा पोळ, कोषाध्यक्ष बालम मुल्ला, पार्लमेंटरी बोर्ड उपाध्यक्ष दीपक काळे, जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर माने, मिरज तालुकाध्यक्ष संजयकुमार कवठेकरांच्या उपस्थितीमध्ये मिरज तालुका पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. शिक्षक भारती मिरज तालुकाध्यक्षपदी चंद्रकांत कांबळे; तर उपाध्यक्ष श्रीधर सूर्यवंशी, सरचिटणीस विकास देवके यांची निवड केली आहे. शिक्षक भारती जिल्हा उपाध्यक्ष अन्वर मुजावर, जिल्हा कार्यवाह विकास वायदंडे यांना जिल्हा कार्यकारिणीत संधी दिली आहे. यावेळी सदानंद सवाईराम, प्रकाश कांबळे, दिलीप ढास, रमेश वायदंडे, सिकंदर मुजावर, अनिल भोळे, जितेंद्र बनसोडे, ज्योती पाटील, सुदर्शना रकटे, राणी सूर्यवंशी, माध्यमिक जिल्हाध्यक्ष सुधाकर माने, संजय पवार, सहदेव पांढरे, बाळासाहेब सोलनकर, दादासो खोत, प्रताप टकले, आदी उपस्थित होते.

Web Title: Movement if the issue of promotion of teachers is not resolved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.