जागतिक दिव्यांग दिनानिमित्त महापालिकेतर्फे दिव्यांगांसाठी ऑर्केस्ट्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:24 AM2020-12-08T04:24:20+5:302020-12-08T04:24:20+5:30

यावेळी दिव्यांग दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. घोषवाक्य स्पर्धत जमीर अहमद मुल्ला (सांगली) यांनी ...

Orchestra for the Disabled by the Municipal Corporation on the occasion of World Disability Day | जागतिक दिव्यांग दिनानिमित्त महापालिकेतर्फे दिव्यांगांसाठी ऑर्केस्ट्रा

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त महापालिकेतर्फे दिव्यांगांसाठी ऑर्केस्ट्रा

Next

यावेळी दिव्यांग दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. घोषवाक्य स्पर्धत जमीर अहमद मुल्ला (सांगली) यांनी प्रथम, संभाजीराव दिनकरराव सावंत (सांगली) यांनी द्वितीय, तर प्रथमेश बाळकृष्ण देशपांडे (सांगली) यांनी तृतीय क्रमांक मिळविला. निबंध स्पर्धत प्रियांका निगाप्पा शिंगे (सांगली) यांनी प्रथम, सुजल सचिन केंचे (सांगली) यांनी द्वितीय, तर अजिंक्य तात्यासाहेब खोत (सांगली) यांनी तृतीय क्रमांक मिळविला. कविता स्पर्धत त्रिषाला शहा (सांगली) यांनी प्रथम, सुयश संजय पाटील (सांगली) यांनी द्वितीय, तर महेश नारायण होनप (मिरज) यांनी तृतीय क्रमांक मिळविला.

विजेत्यांना उपायुक्त स्मृती पाटील, आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र ताटे, डॉ. विनोद परमशेट्टी, जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद, स्वच्छ सर्वेक्षणच्या समन्वयक वर्षाराणी जाधव, दिव्यांग विभागप्रमुख अमोल जाधव, दिव्यांग प्रतिनिधी आशा पाटील, आरजे पूर्वा व युवराज जाधव यांच्याहस्ते पारितोषिके देण्यात आली.

फाेटाे : ०७ मिरज १

Web Title: Orchestra for the Disabled by the Municipal Corporation on the occasion of World Disability Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.