लाईव्ह न्यूज :

Sangli (Marathi News)

...तर क्रिकेटवेडा भारतही फुटबॉलमध्ये चमकू शकतो; फ्रीस्टाईल फुटबॉलमध्येही मोठी संधी - Marathi News | ...so even cricket-mad India can shine in football; Big chance in freestyle football too | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :...तर क्रिकेटवेडा भारतही फुटबॉलमध्ये चमकू शकतो; फ्रीस्टाईल फुटबॉलमध्येही मोठी संधी

भारतात जर कोणाला फ्रीस्टाईल फुटबॉलमध्ये करिअर करायचे असेल तर त्याला निश्चित संधी आहे ...

कडेगाव, पलूसचे चार ग्रामसेवक निलंबित; सांगली जिल्हा परिषदेची कारवाई, कारण काय.. - Marathi News | Four gram sevaks of Kadegaon, Palus suspended; Action of Sangli Zilla Parishad | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कडेगाव, पलूसचे चार ग्रामसेवक निलंबित; सांगली जिल्हा परिषदेची कारवाई, कारण काय..

'या' ग्रामपंचायतींची होणार चौकशी ...

कुणबी नोंदीचे अभिलेखही गायब, दाखले मिळणार तरी कसे?; दप्तर शाखेकडे शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष - Marathi News | Records of Kunbi records are also missing, how can we get certificates | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कुणबी नोंदीचे अभिलेखही गायब, दाखले मिळणार तरी कसे?; दप्तर शाखेकडे शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

मिरज तालुक्यात संस्थानी मुलुख असल्याने कुणबी नोंदी झाल्याच नाहीत ...

नादच खुळा! २२ हजाराचं तिकीट काढून सांगलीच्या खेराडे विटा इथले शेतकरी वानखेडेला पोहचले - Marathi News | ICC ODI World Cup IND vs SL Live : Farmers from Kherade Vita of Sangli reached Wankhede stadium by purchasing 2000 rupees ticket to 22 thousand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नादच खुळा! २२ हजाराचं तिकीट काढून सांगलीच्या खेराडे विटा इथले शेतकरी वानखेडेला पोहचले

ICC ODI World Cup India vs Sri Lanka Live : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील अपराजित भारतीय संघ आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेचा सामना करायला मैदानावर उतरला आहे. ...

रामचंद्र महाजन यांची नगर रचना सह संचालकपदी पदोन्नती, शिराळकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा - Marathi News | Ramchandra Mahajan promotion to the post of Joint Director of City Planning | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रामचंद्र महाजन यांची नगर रचना सह संचालकपदी पदोन्नती, शिराळकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

विकास शहा  शिराळा: येथील रामचंद्र महाजन यांची अमरावती विभागाचे नगर रचना विभागाचे सह संचालक म्हणून पदोन्नती झाली आहे. महाजन ... ...

सांगलीत शनिवारी राजकीय पक्षांचा अत्यंविधी; उत्तर कार्याला तीन हजार लोकांना जेवण - Marathi News | Political parties last rituals in Sangli on Saturday; Food for 3000 people | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत शनिवारी राजकीय पक्षांचा अत्यंविधी; उत्तर कार्याला तीन हजार लोकांना जेवण

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलक आक्रमक; पक्षांची असंवेदनशीलता दाखविण्यासाठी आंदोलन ...

मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सांगलीतील मराठी नाट्यसंमेलन मुहुर्तमेढ कार्यक्रम स्थगित - Marathi News | In the wake of the Maratha reservation agitation, the Marathi theater festival Muhurtamedh program in Sangli has been suspended | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सांगलीतील मराठी नाट्यसंमेलन मुहुर्तमेढ कार्यक्रम स्थगित

Sangli News: सांगलीत ४ व ५ नोव्हेंबर रोजी रंगभूमीदिनाच्या निमित्ताने शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची मुहुर्तमेढ रोवली जाणार होती. पण मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नाट्य संमेलनाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले ...

सदाभाऊ खोत, सदावर्ते, राणे यांच्या फोटोला चप्पलने झोडपले; विट्यात मराठा आंदोलक आक्रमक  - Marathi News | Photos of Sadabhau Khot, Gunaratna Sadavarte, Narayan Rane hit with slippers, Maratha protesters aggressive with vita sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सदाभाऊ खोत, सदावर्ते, राणे यांच्या फोटोला चप्पलने झोडपले; विट्यात मराठा आंदोलक आक्रमक 

प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढून दहन ...

Sangli: मराठा आंदोलकांनी बेडगमध्ये जिल्हाधिकाऱ्यांची गाडी रोखली, भेटीसाठी उपोषणकर्त्याला बेडसह आणले उचलून - Marathi News | Maratha protesters block Collector car in Bedg Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: मराठा आंदोलकांनी बेडगमध्ये जिल्हाधिकाऱ्यांची गाडी रोखली, भेटीसाठी उपोषणकर्त्याला बेडसह आणले उचलून

जिल्हाधिकारी यांनी भेट देण्यास नकार दिल्याने बेडग, आरगमधील मराठा समाज आक्रमक ...