लाईव्ह न्यूज :

Sangli (Marathi News)

कर्नाळमध्ये बिबट्याचे दर्शन, तिघांवर हल्ल्याचा प्रयत्न; नागरिकांत भीती - Marathi News | Leopard sighting in Karnal, attempted attack on three; Fear among citizens | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कर्नाळमध्ये बिबट्याचे दर्शन, तिघांवर हल्ल्याचा प्रयत्न; नागरिकांत भीती

नागरिकांत भीतीचे वातावरण, वनविभागाकडून पाहणी ...

सांगली, मिरजेत पावसाच्या जोरदार सरी;  दुष्काळी भाग कोरडा - Marathi News | Heavy rain in Sangli, Miraj; Drought areas are dry | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली, मिरजेत पावसाच्या जोरदार सरी;  दुष्काळी भाग कोरडा

शिराळा, इस्लामपूर परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस असून, अन्य तालुक्यात शेतकऱ्यांना अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे. ...

नको अमली पदार्थांची नशा, आयुष्याची होईल दुर्दशा! - Marathi News | Awareness rally in Sangli on the occasion of World Anti Drug Day | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त सांगलीत जनजागृती रॅली 

सांगली : जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त वाहतूक शाखेतर्फे शहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली. नको अमली पदार्थांची नशा, आयुष्याची ... ...

काँग्रेसच्या मेळाव्यात फुंकले लोकसभेचे रणशिंग, सांगलीतील नेत्यांनी केला एकजुटीचा निर्धार; तीन ‘वि’ इतिहास घडविणार - Marathi News | Trumpet of Lok Sabha was blown in Congress meeting, leaders of Sangli decided to unite | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :काँग्रेसच्या मेळाव्यात फुंकले लोकसभेचे रणशिंग, सांगलीतील नेत्यांनी केला एकजुटीचा निर्धार; तीन ‘वि’ इतिहास घडविणार

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करीत जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले. ...

कर्नाटकातून महाराष्ट्राच्या सीमाभागात पाणी देण्याबाबत निर्णय घेणार : सिद्धरामय्या - Marathi News | Siddaramaiah will take a decision on providing water from Karnataka to the border areas of Maharashtra | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कर्नाटकातून महाराष्ट्राच्या सीमाभागात पाणी देण्याबाबत निर्णय घेणार : सिद्धरामय्या

सांगलीच्या नेमिनाथनगर येथील कल्पद्रुम क्रीडांगणावर रविवारी सांगली जिल्हा काँग्रेसच्या वतीने सिद्धरामय्या यांचा सत्कार करण्यात आला. ...

जलसंपदाने दबावाखाली न येता उपसाबंदी कायम ठेवावी- महापूर नियंत्रण समिती - Marathi News | Water resources should not come under pressure but should maintain the embankment - Flood Control Committee | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जलसंपदाने दबावाखाली न येता उपसाबंदी कायम ठेवावी- महापूर नियंत्रण समिती

कोयनेत ३० दिवसांचाच साठा, पाऊस लांबल्यास चूळ भरायलाही पाणी मिळणार नाही ...

“महाराष्ट्राचे भ्रष्ट शिंदे-फडणवीस सरकार उखडून टाका, काँग्रेसची सत्ता आणा”: सिद्धरामय्या - Marathi News | karnataka cm siddaramaiah said overthrow the corrupt shinde fadnavis govt in maharashtra and bring congress to power | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महाराष्ट्राचे भ्रष्ट शिंदे-फडणवीस सरकार उखडून टाका, काँग्रेसची सत्ता आणा”: सिद्धरामय्या

Siddaramaiah In Sangli Maharashtra: भारतीय जनता पक्ष म्हणजे भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार म्हणजे भाजप असे समीकरण आहे, अशी टीका सिद्धरामय्यांनी केली. ...

“महाराष्ट्रातही भाजपचा पराभव करुन कर्नाटकपेक्षा मोठा विजय मिळवू”: नाना पटोले - Marathi News | nana patole said congress will defeat bjp in maharashtra too and get a bigger victory than karnataka | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महाराष्ट्रातही भाजपचा पराभव करुन कर्नाटकपेक्षा मोठा विजय मिळवू”: नाना पटोले

Nana Patole News: महाराष्ट्रातही काँग्रेसची सत्ता आणण्याचा आमचा संकल्प असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...

कोयना धरणातून पाणी सोडण्यासाठी स्वतंत्र भारत पक्षाचे बोंबाबोंब आंदोलन - Marathi News | Independent Bharat Party's bombabomb movement to release water from Koyna Dam | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कोयना धरणातून पाणी सोडण्यासाठी स्वतंत्र भारत पक्षाचे बोंबाबोंब आंदोलन

आजवर दोन-तीनवेळा उपसाबंदी लागू करण्यात आली. यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. ...