लाईव्ह न्यूज :

Sangli (Marathi News)

सांगलीत मतदान घटल्याचा फटका संजयकाका की विशाल पाटलांना?, निकालाच्या चर्चांना उधाण - Marathi News | Sangli Patil and Vishal Patal were hit by the drop in Voting turnout in the Sangli Lok Sabha elections | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत मतदान घटल्याचा फटका संजयकाका की विशाल पाटलांना?, निकालाच्या चर्चांना उधाण

सांगलीत ४.४३ टक्के मतांची घट; चंद्रहार चमत्कार दाखविणार का? ...

मिरजेत शिवभक्तांनी आणली २८ फुटांची शिवरायांची अश्वारूढ मूर्ती, गुरुवारी मिरवणूक - Marathi News | Lover of chhatrapati Shivaji Maharaj brought a 28-feet shivaray statue in Miraje, procession on Thursday | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेत शिवभक्तांनी आणली २८ फुटांची शिवरायांची अश्वारूढ मूर्ती, गुरुवारी मिरवणूक

संपूर्ण मूर्ती फायबरपासून बनविली असून, लोखंडी अँगलही आहेत. अश्वारूढ मूर्ती अत्यंत देखणी व भव्य असल्याने ती पाहण्यासाठी आतापासून गर्दी होत आहे. ...

Sangli: उत्पन्नाचा जोरदार भोंगा, तरीही किर्लोस्करवाडीला मिळेना थांबा - Marathi News | Special trains do not stop at Kirloskarwadi in Sangli, All stops approved for low income Satara | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: उत्पन्नाचा जोरदार भोंगा, तरीही किर्लोस्करवाडीला मिळेना थांबा

मध्य रेल्वेकडून अन्याय : २० पट कमी उत्पन्न असणाऱ्या साताऱ्याला सर्व थांबे मंजूर ...

साखराळेत मतदानावेळी महायुती-आघाडीच्या कार्यकर्त्यांत हाणामारी, दोन्ही गटांच्या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Clash between workers of Mahayuti-Aghadi during polling in Sakharle, case registered against eight persons of both groups | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :साखराळेत मतदानावेळी महायुती-आघाडीच्या कार्यकर्त्यांत हाणामारी, दोन्ही गटांच्या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जयंत पाटील यांच्या होमपीचवर वाद.. ...

सांगली लोकसभेसाठी सुमारे ५८ टक्के मतदान; आता निकालाची उत्सुकता; ४ जूनला मतमोजणी - Marathi News | 58 percent voting for Sangli Lok Sabha; Now curious about the result; Counting of votes on June 4 | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली लोकसभेसाठी सुमारे ५८ टक्के मतदान; आता निकालाची उत्सुकता; ४ जूनला मतमोजणी

महायुतीचे उमेदवार संजय पाटील, महाविकास आघाडीचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील, अपक्ष विशाल पाटील यांच्यासह २० उमेदवारांचे राजकीय भवितव्य मंगळवारी मतदान यंत्रात बंद झाले. निकाल ४ जून रोजी लागणार असला तरी आतापासून निकालाची उत्सुकता दिसून येत आहे. ...

LokSabha2024: सांगली जिल्ह्यात मतदारांच्या ‘व्होटर स्लीप’चा बोजवारा, मतदारांना नाहक त्रास  - Marathi News | voters suffer due to not getting voter sleep In Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :LokSabha2024: सांगली जिल्ह्यात मतदारांच्या ‘व्होटर स्लीप’चा बोजवारा, मतदारांना नाहक त्रास 

बूथपातळीवरील कार्यकर्तेही फिरकलेच नाही ...

भर उन्हात, मतदान जोमात, पारा चाळीशीपार तरीही मतदारांचा उत्साह अपार - Marathi News | enthusiasm of the voters is immense in hot temperature in sangli lok sabha election 2024 | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भर उन्हात, मतदान जोमात, पारा चाळीशीपार तरीही मतदारांचा उत्साह अपार

सांगली शहर तसेच ग्रामीण भागातील चित्र ...

सांगलीतील काही मतदान केंद्रांवर बीप आवाजावरुन मतदारांमध्ये शंका-कुशंका  - Marathi News | Doubts among voters due to beep sound at some polling stations in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील काही मतदान केंद्रांवर बीप आवाजावरुन मतदारांमध्ये शंका-कुशंका 

बीपचा आवाज उशिरा येत असल्याने मतदार गोंधळून गेले ...

Hatkanangle Lok Sabha Constituency: साखराळे येथे धैर्यशील माने-सत्यजीत पाटील गटात राडा - Marathi News | Hatkanangle Lok Sabha Constituency: Dahitishil Mane-Satyajit Patil group is fighting In Sakharle | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Hatkanangle Lok Sabha Constituency: साखराळे येथे धैर्यशील माने-सत्यजीत पाटील गटात राडा

उमेदवार रामचंद्र साळुंखे यांच्या एजंटवरून शिवसेना आणि जयंत पाटील गटात वाद उफळला ...