दस्तनोंदणी शनिवारीही सुरू राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 05:10 AM2020-12-05T05:10:18+5:302020-12-05T05:10:18+5:30

सांगली : शासनाने डिसेंबरअखेरपर्यंत दस्त नोंदणीसाठी मुद्रांक शुल्कात ३ टक्के सवलत घोषित केलेली आहे. तिचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना ...

Registration will continue on Saturday | दस्तनोंदणी शनिवारीही सुरू राहणार

दस्तनोंदणी शनिवारीही सुरू राहणार

Next

सांगली : शासनाने डिसेंबरअखेरपर्यंत दस्त नोंदणीसाठी मुद्रांक शुल्कात ३ टक्के सवलत घोषित केलेली आहे. तिचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना घेता यावा, यासाठी दस्त नोंदणी प्रत्येक शनिवारी सुरू राहणार आहे.

मिरज, वाळवा-इस्लामपूर, विटा, तासगाव, आटपाडी, कडेगाव, पलूस, शिराळा, आष्टा, कवठेमहांकाळ, जत येथील निबंधक कार्यालयांत प्रत्येक शनिवारी म्हणजे ५, १२, १९ व २६ डिसेंबर या सुटीच्या दिवशीही दस्त नोंदणी सुरू राहील. याचा लाभ घेण्याचे आवाहन मुद्रांक उपजिल्हाधिकारी साहेबराव दुतोंडे यांनी केले आहे.

----------------------

Web Title: Registration will continue on Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.