सांगली : महापालिकेच्या दारात विक्रेत्या महिलेने टाकले कांदे, बटाटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 02:49 PM2019-01-01T14:49:17+5:302019-01-01T14:53:08+5:30

अतिक्रमण काढण्यास विरोध करीत एका विक्रेत्या महिलेने महापालिकेच्या दारात कांदा, बटाटा ओतून कारवाईचा निषेध केला

Sangli: Onion, potatoes, distributed by the seller's woman at the municipal door | सांगली : महापालिकेच्या दारात विक्रेत्या महिलेने टाकले कांदे, बटाटे

सांगली : महापालिकेच्या दारात विक्रेत्या महिलेने टाकले कांदे, बटाटे

ठळक मुद्देसांगली महापालिकेच्या दारात विक्रेत्या महिलेने टाकले कांदे, बटाटेअतिक्रमण काढण्यास विरोध; महापालिका अधिकाऱ्यांबद्दल संताप

सांगली : अतिक्रमण काढण्यास विरोध करीत एका विक्रेत्या महिलेने महापालिकेच्या दारात कांदा, बटाटा ओतून कारवाईचा निषेध केला

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने मंगळवारी शहरात रस्त्यावर हातगाडे लावून तसेच रस्त्यावर बसून व्यावसाय करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली. एका महिला विक्रेत्याने कारवाईस विरोध केला.

अधिकारी ऐकत नसल्याने शेवटी तिने कांदे, बटाटे घेऊन महापालिका गाठली. प्रवेशद्वारातच कांदे, बटाटे टाकून तिने कारवाईचा निषेध केला.

Web Title: Sangli: Onion, potatoes, distributed by the seller's woman at the municipal door

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.