सांगलीत राष्ट्रवादीच्या दारू नको दूध प्या उपक्रमास प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 11:15 AM2021-01-02T11:15:16+5:302021-01-02T11:18:58+5:30
Ncp, Sangli New Year- राष्ट्रवादी काँग्रेसच्या दारू नको दूध प्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला.
सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दारू नको दूध प्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषदेसमोरील कार्यालयात नववर्षाचे स्वागत करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन जिल्हा सचिव मनोज भिसे यांनी केले
यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष कमलाकर पाटील, युवक शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार, मैनुद्दीन बागवान, मिरज पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर, निरीक्षक अनिल तनपुरे, काकासाहेब पाटील, उपनिरीक्षक महेश डोंगरे, उपनिरीक्षक महेश चिकने, आयुब बारगीर, सागर घोडके, हरिदास पाटील, ज्योती आदाटे, अनिता पांगम, वंदना चंदनशिवे, आशा पाटील, प्रियांका तूपलोंढे, पूजा कोलप, उत्तम कांबळे, शुभम जाधव, ऋषिकेश कांबळे, प्रफुल्ल जाधव, संदीप कांबळे, सोमनाथ सूर्यवंशी, अकबर शेख, जुनेद जमादार, कुमार वायदंडे, शुभम ठोंबरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.