आटपाडीचे सरपंचपद खुले, तर दिघंची महिलेसाठी राखीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:18 AM2021-02-05T07:18:32+5:302021-02-05T07:18:32+5:30
प्रांताधिकारी संतोष भोर, तहसीलदार सचिन लंगोटे यांच्या उपस्थितीत ही प्रकिया पार पडली. तालुक्यात अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव भिंगेवाडी, मुढेवाडी, ...
प्रांताधिकारी संतोष भोर, तहसीलदार सचिन लंगोटे यांच्या उपस्थितीत ही प्रकिया पार पडली.
तालुक्यात अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव
भिंगेवाडी, मुढेवाडी, कामथ, कुरुंदवाडी या ग्रामपंचायती आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी आठ ग्रामपंचायती अशा : आंबेवाडी, घाणंद, करगणी, मिटकी, माडगुळे, वलवण, गोमेवाडी, नेलकरंजी.
सर्वसाधारण स्त्री राखीव १७ ग्रामपंचायती अशा : लिंगीवरे, उंबरगाव, दिघंची, कौठुळी, मापटेमळा, देशमुखवाडी, बोंबेवाडी, खांजोडवाडी, लेंगरेवाडी, शेटफळे, पात्रेवाडी, पारेकरवाडी, पडळकरवाडी, पिंपरी बु., बाळेवाडी, मानेवाडी, काळेवाडी.
यपावाडी, धावडवाडी, पुजारवाडी दिं., पांढरेवाडी, गळवेवाडी, निंबवडे, पिंपरी खु., जांभुळणी, विठ्ठलापूर, पुजारवाडी आ., आवळाई,
राजेवाडी, पळसखेल, वाक्षेवाडी, औटेवाडी, बनपुरी, तडवळे, मासाळवाडी, विभुतवाडी, झरे, घरनिकी, चिंचाळे, खरसुंडी, माळेवाडी, हिवतड, तळेवाडी, आटपाडी, कानकात्रेवाडी या ग्रामपंचायतींचे सरपंचपद खुले झाले आहे.