वारणा नदीच्या पुलावर दुचाकीला अपघात, दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2022 10:05 PM2022-01-01T22:05:14+5:302022-01-01T22:05:38+5:30

अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 1 व्यक्ती शिराळा तालुक्यातील आहे तर दुसऱ्याची अद्याप ओळख झालेली नाही

Two killed in two-wheeler accident on Varna river bridge | वारणा नदीच्या पुलावर दुचाकीला अपघात, दोघांचा मृत्यू

वारणा नदीच्या पुलावर दुचाकीला अपघात, दोघांचा मृत्यू

googlenewsNext

सांगली - कोकरुड (ता.शिराळा) येथे शिराळा शाहूवाडी तालुक्याला जोडणाऱ्या वारणा नदीवरील पुलावर मोटारसायकलस्वाराचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला असून यात मोटर सायकलवरील दोघांचा मृत्यू झाला आहे. 

अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 1 व्यक्ती शिराळा तालुक्यातील आहे तर दुसऱ्याची अद्याप ओळख झालेली नाही. हा अपघात काही वेळापूर्वीच घडला घडला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.
 

Web Title: Two killed in two-wheeler accident on Varna river bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.