पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून सहा कोटींचा निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:37 AM2021-05-01T04:37:28+5:302021-05-01T04:37:28+5:30

ग्रामविकास कार्यक्रममधून गावांना मंजूर निधी असा : वनवासमाची १० लाख, धोंडेवाडी ५ लाख, पवारवाडी (बामणवाडी) १० लाख, ...

6 crore fund sanctioned through the efforts of Prithviraj Chavan | पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून सहा कोटींचा निधी मंजूर

पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून सहा कोटींचा निधी मंजूर

Next

ग्रामविकास कार्यक्रममधून गावांना मंजूर निधी असा : वनवासमाची १० लाख, धोंडेवाडी ५ लाख, पवारवाडी (बामणवाडी) १० लाख, कोळेवाडी १० लाख, वानरवाडी ७ लाख, गोळेश्वर १० लाख, नादगाव १५ लाख, रेठरे बुद्रक १५ लाख, रेठरे बुद्रुक २५ लाख, बोत्रेवाडी (आकाईचीवाडी) ७ लाख, हवेलवाडी (सवादे) १० लाख, शेळकेवाडी (येवती) ७ लाख, नांदलापूर ५ लाख, काले १० लाख, कोडोली व वडगाव १४ लाख, कोडोली १० लाख, किरपे १५ लाख, सवादे १५ लाख, धोंडेवाडी १० लाख, कापील १५ लाख, नारायणवाडी १० लाख, गोटे २५ लाख, ओंड १० लाख, कार्वे १० लाख, जखीणवाडी १० लाख.

आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्थानिक विकास निधीमधून - शेणोली ८ लाख, गवारकरवाडी (येळगाव) ८ लाख, गोवारे १० लाख, सैदापूर १० लाख, सवादे १० लाख, साळशिरंबे १० लाख, चचेगाव १० लाख, वडगाव ह १० लाख, घारेवाडी ६ लाख, जिंती १० लाख, वारुंजी १० लाख, विंग १० लाख, म्हासोली १० लाख, रेठरे खुर्द १० लाख, गवारकरवाडी (येळगाव) येथील ८ लाख, मालखेड १० लाख, शिंगणवाडी १० लाख, टाळगाव १० लाख, कालवडे १५ लाख, तारुख ७ लाख, सवादे ३ लाख, तुळसन ३ लाख, बोत्रेवाडी (आकाईचीवाडी) १० लाख, टाळगाव (शेवाळवाडी) १० लाख, विंग ५ लाख, कऱ्हाड उपअभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कार्यालयाची दुरुस्तीसाठी ६ लाख, घोणशी १० लाख, कोळे १० लाख, शेरे १० लाख, नांदलापूर १० लाख, कुसूर १० लाख, मलकापूर १५ लाख व कऱ्हाड १५ लाख रुपये मंजूर झाले आहेत.

Web Title: 6 crore fund sanctioned through the efforts of Prithviraj Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.