Satara: पुणे-पंढरपूर महामार्गावर वडजल येथे मृतदेह आढळला, पोलिस घटनास्थळी दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 04:59 PM2024-05-30T16:59:33+5:302024-05-30T17:00:10+5:30

फलटण : वडजल ता. फलटण येथे पुणे पंढरपूर पालखी महामार्गालगत एका अज्ञात पुरुष जातीचा मृतदेह अर्धवट कुजलेल्या अवस्थेत आढळला. घटनेची ...

A dead body was found at Wadjal on the Pune-Pandharpur highway, police rushed to the spot | Satara: पुणे-पंढरपूर महामार्गावर वडजल येथे मृतदेह आढळला, पोलिस घटनास्थळी दाखल

Satara: पुणे-पंढरपूर महामार्गावर वडजल येथे मृतदेह आढळला, पोलिस घटनास्थळी दाखल

फलटण : वडजल ता. फलटण येथे पुणे पंढरपूर पालखी महामार्गालगत एका अज्ञात पुरुष जातीचा मृतदेह अर्धवट कुजलेल्या अवस्थेत आढळला. घटनेची माहिती मिळताच फलटण ग्रामिण पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

महामार्गावर कुजलेल्या मृतदेहामुळे प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. घटनास्थळी फलटण पोलिसांनी धाव घेत तपास सुरु केला आहे. मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटली नाही. पोलिस पुढील चौकशी करीत आहेत.

Web Title: A dead body was found at Wadjal on the Pune-Pandharpur highway, police rushed to the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.