दहिवडीत रक्तदान, तरुणाईची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:24 AM2021-07-09T04:24:47+5:302021-07-09T04:24:47+5:30

दहिवडी : ‘लोकमत’चे संस्थापक संपादक दिवंगत जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या दहिवडी (ता. माण) येथील सिद्धनाथ मंगल कार्यालयात ...

Blood donation in Dahivadi, youth crowd | दहिवडीत रक्तदान, तरुणाईची गर्दी

दहिवडीत रक्तदान, तरुणाईची गर्दी

Next

दहिवडी : ‘लोकमत’चे संस्थापक संपादक दिवंगत जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या दहिवडी (ता. माण) येथील सिद्धनाथ मंगल कार्यालयात रक्तदान महायज्ञाला बुधवारी चांगला प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे प्रशासकीय अधिकारी व तरुणाईसह चैतन्य अॕकॅडमी जिल्हा ग्राहक प्रबोधन समिती व सिध्दनाथ उद्योग समूह यांच्या मदतीने रक्तदान शिबिर पार पडले.

प्रारंभी प्रांतधिकारी शैलेश सूर्यवंशी, तहसीलदार बाई माने, नगराध्यक्ष धनाजी जाधव, उपनगराध्यक्ष शिवाजी शिंदे, नगरसेवक महेश जाधव, अजित पवार, सयाजी मोरे, लाला ढवाण लिंगराज साखरे, सुरेंद्र मोरे, दहिवडीचे पोलीस निरीक्षक भुजबळ, शिक्षण अधिकारी लक्ष्मण पिसे यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, धनाजी पोळ, शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजीवन जगदाळे यांनी रक्तदान केले. या वेळी मायणी ब्लड बँकेने रक्ताचे संकलन केले.

रक्तदाते

ए पाॅझिटिव्ह

शंतून कुलकर्णी, शैलेश सूर्यवंशी, कृष्णदेव गुजर, डॉ. राहुल दोलताडे, शशिकांत मगर, उमेश चव्हाण, अशोक मुळीक, अमोल जाधव , संजय जगदाळे, महादेव राऊत.

बी पॉझिटिव्ह

सचिन कर्णे, पांडुरंग रोमन, संदीप जठार, अक्षय मगर, आप्पासाहेब गोरड, नवनाथ शेंडे, माणिकराव कदम

ओ पाॅझिटिव्ह

जीवन खरात, दीपक भुजबळ, संजीवन जगदाळे, आशिष मुळीक, धनाजी पोळ, सागर खाडे, सचिन जगदाळे, अतुल यलमर, सुहास खरात

ए बी पॉझिटिव्ह

नवनाथ जगदाळे

बी निगेटिव्ह

प्रशांत पवार, विजय खाडे

08दहिवडी

फोटो-दहिवडी येथे ‘लोकमत’च्या रक्तदान शिबिरात दीपप्रज्वलन करताना प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, तहसीलदार बाई माने, नगराध्यक्ष धनाजी जाधव आदी उपस्थित होते.

Web Title: Blood donation in Dahivadi, youth crowd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.