पाडेगावच्या कालव्यात मुलाचा मृतदेह आढळला

By Admin | Published: March 6, 2017 05:01 PM2017-03-06T17:01:56+5:302017-03-06T17:44:40+5:30

sweming,padegaon,canol,boy,body,

The body of the child was found in the canal of Padegaon | पाडेगावच्या कालव्यात मुलाचा मृतदेह आढळला

पाडेगावच्या कालव्यात मुलाचा मृतदेह आढळला

googlenewsNext

पाडेगावच्या कालव्यात मुलाचा मृतदेह आढळला

आॅनलाईन लोकमत
लोणंद (सातारा) : खंडाळा तालुक्यातील पाडेगाव येथील नेवसे वस्तीजवळून गेलेल्या वीर धरणाच्या कालव्यात एका तेरा वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आला. गौरव सुभाष जाधव हा शनिवार, दि. ४ रोजी पोहायला गेला होता तेव्हापासून तो बेपत्ता होता. त्याचे कुटुंबीय शोध घेत होते. त्यातच सोमवारी सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला.

Web Title: The body of the child was found in the canal of Padegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.