सहकार, रयत, संस्थापकमध्येच लढत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:27 AM2021-06-18T04:27:38+5:302021-06-18T04:27:38+5:30
जयवंतराव भोसले सहकार पॅनेलचे उमेदवार - धोंडिराम शंकरराव जाधव, जगदीश दिनकरराव जगताप, सयाजी रतन यादव, दयाराम भीमराव पाटील, गुणवंतराव ...
जयवंतराव भोसले सहकार पॅनेलचे उमेदवार - धोंडिराम शंकरराव जाधव, जगदीश दिनकरराव जगताप, सयाजी रतन यादव, दयाराम भीमराव पाटील, गुणवंतराव यशवंतराव पाटील, निवासराव लक्ष्मण थोरात, दत्तात्रय हणमंत देसाई, लिंबाजी महिपतराव पाटील, संभाजीराव आनंदराव पाटील, जयवंत दत्तात्रय मोरे, जितेंद्र लक्ष्मणराव पाटील, संजय राजाराम पाटील, शिवाजी बाबूराव पाटील, बाबासो खाशाबा शिंदे, डॉ. सुरेश जयवंतराव भोसले, बाजीराव दाजी निकम, विलास ज्ञानू भंडारे, इंदुमती दिनकर जाखले, जयश्री माणिकराव पाटील, वसंतराव बाबुराव शिंदे, अविनाश मधुकर खरात.
यशवंतराव मोहिते रयत पॅनेलचे उमेदवार - डॉ. इंद्रजित यशवंतराव मोहिते, डॉ. सुधीर शंकरराव जगताप, बापूसाहेब भानुदास मोरे, सुभाष रघुनाथ पाटील, सयाजीराव यशवंतराव पाटील, दत्तात्रय भगवान थोरात, अजित विश्वासराव पाटील, मनोहर रघुनाथ थोरात, प्रशांत वसंतराव पाटील, गणेश ज्ञानदेव पाटील, अनिल भीमराव पाटील, विश्वासराव संपतराव मोरे-पाटील, विवेकानंद भगवान मोरे, संजय जगन्नाथ पाटील, बापूसो गणपतराव मोरे, बापूसो नानासो पाटील, अधिकराव लक्ष्मण भंडारे, शंकरराव ज्ञानदेव रणदिवे, आनंदराव संभाजी मलगुंडे, सत्त्वशीला उदयसिंह थोरात, उषा संपतराव पाटील.
संस्थापक पॅनेलचे उमेदवार - उत्तम तुकाराम पाटील, अशोक मारुती जगताप, सुजित पतंगराव थोरात, सर्जेराव रघुनाथ लोकरे, विजयसिंह जयसिंग पाटील, पांडुरंग यशवंत पाटील, सुभाष उद्धव पाटील, विक्रमसिंह शहाजीराव पाटील, मारुती राजाराम मोहिते, शिवाजी अप्पासाहेब पवार, महेश राजाराम पवार, उदयसिंह प्रतापराव शिंदे, बाबासाहेब वसंतराव पाटील, माणिकराव आनंदराव मोरे, अविनाश जगन्नाथ मोहिते, अधिकराव जयवंत निकम, शिवाजी उमाजी आवळे, मीनाक्षीदेवी संभाजी दमामे, उमा अजित देसाई, मिलिंद पांडुरंग पाटणकर, नितीन शंकर खरात यांचा समावेश आहे.