corona virus : जिल्ह्यातील १३५ संशयितांचे अहवाल कोरोना बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 12:46 PM2020-07-28T12:46:27+5:302020-07-28T12:50:41+5:30

सातारा जिल्ह्यात सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार १३५ जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच दोन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली

corona virus: 135 suspects reported in the district | corona virus : जिल्ह्यातील १३५ संशयितांचे अहवाल कोरोना बाधित

corona virus : जिल्ह्यातील १३५ संशयितांचे अहवाल कोरोना बाधित

Next
ठळक मुद्देजिल्ह्यातील १३५ संशयितांचे अहवाल कोरोना बाधित दोन बाधितांचा मृत्यू

सातारा : जिल्ह्यात सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार १३५ जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच दोन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे , अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

खंडाळा तालुक्यात २१ जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यामध्ये जवळे येथील २० वषार्ची महिला, १५ वर्षांचा युवक, पाडेगाव येथील ३८, ७०, ६० वर्षीय महिला, विंग येथील ५५, ७०, ३६, २६, २६ वर्षीय महिला, ६५, ५२, २५ वर्षीय पुरुष, बालाजी विश्व, शिरवळ येथील २६ वर्षीय पुरुष, पळशी येथील ३ वर्षाची बालिका, जवळे येथील ३८, ४८ वषार्ची महिला, स्टार सिटी, शिरवळ येथील ४२ वषार्ची महिला, पाडेगाव येथील ४८ वर्षांचा पुरुष, खंडाळा येथील ६४ वर्षांटा पुरुष, लोणंद येथील 65 वर्षीय महिला जिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

जावली तालुक्यात ५ जण कोरोना बाधित आहेत. त्यामध्ये रायगाव येथील ४३, ३६ वर्षीय पुरुष ३४, ३२ वर्षीय महिला, पुनवडी येथील ७० वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

खटाव तालुक्यातील २३ जण कोरोना बाधित झाले आहेत. त्यामध्ये बनपुरी येथील ५१, ५२ वर्षीय पुरुष, ४५, २०, २२ वर्षीय महिला, वडूज येथील ४२, २२, ५० वर्षीय महिला २४, ६१, ६०, २०, ४७, ३१ वर्षीय पुरुष, पाचवड येथील ४०, विसापूर येथील १३ वषार्ची युवती, १३ वर्षांचा युवक, ३८, ४० वर्षांचा पुरुष, २४, ३७, १६ वर्षांची महिला, निढळ येथील 31 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.

पाटण तालुक्यात २० जण बाधित असून त्यामध्ये कासरुंड येथील ३५, १७ वर्षीय महिला, १२ वर्षांची युवती, निगडे येथील ४५, ७८ वर्षीय पुरुष, ६० वर्षांची महिला, जाधववाडी, चाफळ येथील २५ वर्षे, २ वर्षे वयाची बालिका, चाफळ येथील ६१ वर्षीय महिला, २८ वर्षीय पुरुष, ६ वर्षांचे बालक, नेरले येथील ७ वर्षांची बालिका, ५०, २०, ४८ महिला, २० वर्षांचा युवक, ३७, २५ वर्षीय पुरुष, मल्हारपेठ येथील २८ वर्षीय पुरुष, खाले येथील ५० वर्षीय महिला यांचा समावेश आहे.

वाई तालुक्यात १५ जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. पसरणी येथील ४५ वर्षीय पुरुष, १८, १६ वर्षांचा युवक,४५ वर्षांची महिला, बोरगाव येथील ३६ वर्षीय पुरुष, रेणावले येथील २८ वर्षीय पुरुष, सिध्दांतवाडी ३० वर्षीय महिला, काझी कॉलनी, वाई ३० वर्षीय महिला, ३५ वर्षीय पुरुष, फुलेनगर येथील ४० वर्षीय पुरुष, माऊलीनगर येथील ४५ वर्षीय पुरुष, सोनगीरीवाडी येथील ३५ वर्षीय पुरुष, रविवार पेठ येथील ३० वर्षीय पुरुष, शहाबाग येथील ५३ वर्षीय पुरुष, वाई येथील ५५ वर्षीय पुरुष बाधित आढळले आहेत.

फलटण तालुक्यातील कोळकी येथील २८ वर्षीय पुरुष, राजाळे येथील ४२ वर्षीय पुरुष कोरोना बाधित आहेत.

कराड तालुक्यातही २१ जण बाधित आढळले आहेत. यामध्ये रविवार पेठ, कराड येथील ७२ वर्षीय पुरुष, आगाशिवनगर येथील २४ वर्षीय महिला, ४० वर्षीय पुरुष, कराड येथील ३३, ४० वर्षीय पुरुष, मंगळवारपेठ, कराड येथील ५४ वर्षीय पुरुष, मलकापूर येथील ३१,५७, २५ वर्षीय पुरुष, २ वषार्चे बालक, २५ वर्षीय महिला, कालवडे येथील ३५,२३ वर्षीय पुरुष, वडगाव हवेली येथील २२ वर्षीय पुरुष, बुधवार पेठ, कराड येथील ५५ वर्षीय पुरुष, शनिवार पेठ, कराड येथील ५२, ३५ वर्षीय पुरुष, कोर्टी येथील ३० वर्षीय पुरुष, शिवडे येथील ३२ वर्षीय पुरुष, येळगाव येथील ४६ वर्षीय महिला, १६ वर्षांचा युवक यांचा समावेश आहे.

सातारा तालुक्यात २४ जण बाधित सापडले आहेत. त्यामध्ये सदरबझार, सातारा येथील १३ जणांचा समावेश असून २७, ४१,६७,३०, ३२,५०, ५० वर्षीय महिला, ६८,७०,२९, ६२, ३५, ५२ वर्षीय पुरुष, करंजे/खैरमली येथील ५७ वर्षीय पुरुष, वर्ये येथील ४८ वर्षीय पुरुष, प्रतापगंज पेठ, सातारा येथील ३८ वर्षीय पुरुष, बुधवार पेठ, सातारा येथील २९ वर्षीय महिला, ३२ वर्षीय पुरुष, जिहे येथील ३८, ४५ वर्षीय पुरुष, सैदापूर येथील ३६ वर्षीय पुरुष, कण्हेर येथील ६५ वर्षीय महिला, ३३ वर्षीय पुरुष, पाटखळ येथील ३५ वर्षीय महिला यांचा समावेश आहे.

महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर येथील ३५ वर्षीय पुरुष, गोडोली, पाचगणी येथील २३ वर्षीय महिला, कोरेगाव तालुक्यातील सासुरने येथील ५८ वर्षीय महिला

दोन बाधितांचा मृत्यु

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुगणालय, सातारा येथे कुमठे ता. कोरेगाव येथील ७६ वर्षीय पुरुष व लोणंद ता. खंडाळा येथील ६५ वर्षीय महिला या दोन कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.

  • आत्तापर्यंत घेतलेले एकूण नमुने २५९१५
  • एकूण बाधित ३३३८
  • घरी सोडण्यात आलेले १७९८
  • मृत्यू ११६
  • उपचारार्थ रुग्ण १४२४

 

 

Web Title: corona virus: 135 suspects reported in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.