कोयना परिसरात भूकंपाचा धक्का;  ३.१ रिश्टर स्केल इतकी तीव्रता, कोणतीही हानी नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 09:45 PM2021-12-17T21:45:22+5:302021-12-17T21:45:36+5:30

भूकंपामुळे कोणतीही हानी झालेली नाही.

Earthquake in Koyna area; 3.1 Richter scale of such intensity, no harm | कोयना परिसरात भूकंपाचा धक्का;  ३.१ रिश्टर स्केल इतकी तीव्रता, कोणतीही हानी नाही

कोयना परिसरात भूकंपाचा धक्का;  ३.१ रिश्टर स्केल इतकी तीव्रता, कोणतीही हानी नाही

googlenewsNext

सातारा : कोयना परिसरामध्ये शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसला.  ३.१ रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता मोजली गेली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू वारणा खोऱ्यात जावळे गावच्या दक्षिणेला ४ किलोमीटर अंतरावर नोंदवला गेला आहे. कोयनेपासून हे अंतर २० किलोमीटर इतके दूर आहे. भूकंपाच्या केंद्रबिंदूची खाेली ७ किलोमीटर इतकी नोंदली गेली. या भूकंपामुळे कोणतीही हानी झालेली नाही.

Web Title: Earthquake in Koyna area; 3.1 Richter scale of such intensity, no harm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.