हिरवा शालू :
By Admin | Published: July 4, 2016 01:25 AM2016-07-04T01:25:25+5:302016-07-04T01:25:25+5:30
मृग नक्षत्र कोरडे गेल्याने शेतात टाकलेले बियाणे पक्ष्यांनी खाल्ले. तर मातीच्या खाली दबून राहिलेल्या बियाण्यांवर पाणी पडताच खार उगवली.
हिरवा शालू : मृग नक्षत्र कोरडे गेल्याने शेतात टाकलेले बियाणे पक्ष्यांनी खाल्ले. तर मातीच्या खाली दबून राहिलेल्या बियाण्यांवर पाणी पडताच खार उगवली. आमगाव तालुक्याच्या किडंगीपार येथील खार अशा पध्दतीने निघाली. पक्ष्यांनी बियाणे उचलल्यामुळे उगवलेली खार शेतीसाठी कमी तर पडणार नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यासाठी दुसरी चिखल खार टाकावी का असा ही प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहे.