सह्याद्री कारखान्यावर यशवंतराव चव्हाणांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:34 AM2021-03-15T04:34:54+5:302021-03-15T04:34:54+5:30
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील, जनरल मॅनेजर पी. आर. यादव, फायनान्सिअल अॅडव्हायझर एच. टी. देसाई, चीफ अकौंटंट जी. ...
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील, जनरल मॅनेजर पी. आर. यादव, फायनान्सिअल अॅडव्हायझर एच. टी. देसाई, चीफ अकौंटंट जी. व्ही. पिसाळ, चीफ इंजिनिअर एस. एस. पाटील, चीफ केमिस्ट जी. पी. करांडे, कामगार व कल्याण अधिकारी एन. आर. जाधव, सेफ्टी ऑफिसर एस. बी. पाटील, सिव्हील इंजिनिअर वाय. जे. खंडागळे, यु. एल. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी यशवंतराव चव्हाण यांच्या जीवन कार्याविषयी उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण हे सह्याद्री कारखान्याचे प्रेरणास्थान असून, त्यांचे विचार आचरणात आणण्याची गरज आहे, असे मत यावेळी संचालक आबासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.
शेती अधिकारी एम. ए. पाटील, पी. एस. सोनवणे, डिस्टिलरी इनचार्ज डी. जे. जाधव, ऊस विकास अधिकारी व्ही. बी. चव्हाण, एस. जी. चव्हाण, जनसंपर्क अधिकारी व्ही. जे. शेलार, स्टोअर सुपरिटेंडंट डी. एन. पिसाळ, इरिगेशन इंजिनिअर संजय क्षीरसागर, सुरक्षा अधिकारी एस. बी. नाईगडे, विकास चव्हाण यांच्यासह सर्व विभागप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.
फोटो : १४केआरडी०२
कॅप्शन : यशवंतनगर, ता. कऱ्हाड येथे सह्याद्री सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास जयंतीदिनी अभिवादन केले.