यवतेश्वर घाटातील संरक्षक कठडे नादुरुस्त

By admin | Published: April 22, 2017 01:04 PM2017-04-22T13:04:32+5:302017-04-22T13:04:32+5:30

रिफ्लेक्टर, दिशादर्शकची मागणी : पावसाळ्यात दरडी कोसळण्याचे प्रमाण जास्त

The guardians of the Yateswarwar Ghatak are cured | यवतेश्वर घाटातील संरक्षक कठडे नादुरुस्त

यवतेश्वर घाटातील संरक्षक कठडे नादुरुस्त

Next

आॅनलाईन लोकमत

पेट्री (जि. सातारा), दि. २२ : यवतेश्वर घाटातील संरक्षक कठड्यांची दुरवस्था झाल्यामुळे वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी कठड्यांना दिलेले रंग उडाले आहेत.
रात्रीच्या वेळी वाहनचालकांना अंदाज येत नाही. तसेच बहुतांशी ठिकाणी रिफ्लेक्टर व दिशादर्शक फलकांच्या अभावामुळे या घाटातील प्रवास धोकादायक ठरत आहे.
तसेच गतवर्षी कोसळलेल्या दरडी संरक्षक कठड्यांवर पडल्याने कठडे मोठ्या प्रमाणावर तुटले गेले आहेत.

Web Title: The guardians of the Yateswarwar Ghatak are cured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.