महागाई वाढली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:46 AM2021-09-09T04:46:16+5:302021-09-09T04:46:16+5:30

जानेवारीतील दर सध्याचा दर (प्रतिकिलो रुपयात) शेंगदाणा तेल ...

Inflation rises ... | महागाई वाढली...

महागाई वाढली...

Next

जानेवारीतील दर सध्याचा दर (प्रतिकिलो रुपयात)

शेंगदाणा तेल १४० १८०

सोयाबीन तेल १२० १५५

शेंगदाणे ९० ११०

साखर ३५ ३८

साबूदाणा ५५ ६५

मसाले ६०० ८००

चहा पावडर २०० ३००

तूरडाळ ९० ११०

मूगडाळ ९५ ११५

उडीद डाळ १०० ११०

हरभरा डाळ ६० ७०

सिलिंडर टाकी ७५० ८९०

................................................

डाळीशिवाय वरण...

कोरोना काळात जीवनावश्यक वस्तूंची मागणी वाढली. यामध्ये डाळींचे प्रमाण अधिक होते. बाजारातील चढ-उतार आणि होणारी आवक पाहता, किलोमागे डाळींचे दर १० ते २० रुपयांनी वाढले आहेत. त्यातच इतर साहित्यांचा भावही वाढलाय. त्यामुळे खर्च वाढतच गेल्याने डाळीशिवाय वरण खाण्याची वेळ आली.

...........................................

सिलिंडर टाकी हजाराच्या घरात...

गेल्या काही महिन्यांपासून घरगुती तसेच व्यावसायिक सिलिंडर टाकीचे दर सतत वाढत चालले आहेत. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात सिलिंडर टाकीचा दर ६९९ रुपये होता. जानेवारीत १०० वाढून ७९९ झाला, तर एप्रिलमध्ये ८१४, जुलै महिन्यात ८३९, ऑगस्ट ८६५ आणि सप्टेंबर महिन्यात ८९० रुपये झाला आहे. यापुढे तर दर महिन्याच्या एक तारखेला सिलिंडरचा दर निश्चित करण्यात येणार आहे.

.........................................................

Web Title: Inflation rises ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.