कऱ्हाड दक्षिण काँग्रेसच्या अध्यक्षपदी मनोहर शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:38 AM2021-03-31T04:38:55+5:302021-03-31T04:38:55+5:30

खजिनदार- नामदेवराव पाटील (वारुंजी )सरचिटणीस- उत्तमराव पाटील(आणे), बाळासाहेब जावीर (कालेटेक), संजय जाधव (गोळेश्वर), संतोष जगताप (वडगाव ह), नंदकुमार साठे ...

Manohar Shinde as the President of Karhad South Congress | कऱ्हाड दक्षिण काँग्रेसच्या अध्यक्षपदी मनोहर शिंदे

कऱ्हाड दक्षिण काँग्रेसच्या अध्यक्षपदी मनोहर शिंदे

Next

खजिनदार- नामदेवराव पाटील (वारुंजी )सरचिटणीस- उत्तमराव पाटील(आणे), बाळासाहेब जावीर (कालेटेक), संजय जाधव (गोळेश्वर), संतोष जगताप (वडगाव ह), नंदकुमार साठे (काले), कृष्णत चव्हाण (रेठरे बु), उदय पाटील (उंडाळे), शिवाजी जाधव (सैदापूर)

चिटणीस -भरत पाटील (कापिल), दिलीप जगताप (कोडोली), जयवंतराव पाटील (कासारशिरंबे), सुरेश भोसले (खोडशी), आनंदा पवार (शेरे), उदय पवार (गोंदि), अवधूत पाटील (आटके), भागवतराव कणसे (विंग), दत्तात्रय पुजारी (तारूख), अधिकराव गरुड (येणके) तर प्रवक्ता म्हणून तानाजी चवरे (साळशिरंबे), पांडुरंग डांगे (मनव) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सोशल मीडिया विभाग मध्ये दिग्विजय सूर्यवंशी (रेठरे बु), सतीश चव्हाण (काले), शोएब रोशन मुल्ला (मलकापूर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कार्यकारिणी सदस्य पुढील प्रमाणे -सतीश पाटील (कुसूर), विजय चाळके (चाळकेवाडी), भीमराव पाटील (कुसूर), नंदा गरुड (येणके), वैशाली माळी (पोतले), सुभाष पाटील (येरवळे), तानाजी घारे(घारेवाडी), डॉ सचिन कोळेकर(कोळेवाडी), विठ्ठल पाटील (कोळे), प्रमोद कणसे (शेनोली), दादासो मोहिते (रेठरे खु), धनाजी शिंदे (रेठरे खु), महेश कणसे (शेनोली), प्रतापराव कणसे (शेनोली), शोभा सुतार (खुबी), दीपक पाटील (शेरे), पंकज पिसाळ (घोणशी), प्रवीण पवार (वहागांव), रफिक सुतार (वारुंजी), अशोक पवार (गोटे), निलेश भोपते (कोयना वसाहत), सुषमा जमाले (मुंढे), मधुरा लावंड (नांदलापूर), जाकीरहुसेन मुल्ला (वनवासमाची), रणजित देशमुख (नारायणवाडी), कृष्णत जाधव (दुशेरे), विद्याधर देवकर (किरपे), वैशाली पाटील (तांबवे), शीतल मुळगावकर (साजूर), सतीश पानुगडे (सुपने), प्रमोद थोरात (प. सुपने), राजेंद्र देसाई (आरेवाडी), विलास पाटील (वाठार), मारुती मोहिते (बेलवडे), बाजीराव थोरात (ओंड), सागर शिंदे (ओंड), संजय देशमुख (गोवारे), सचिन पाटील (सैदापूर), आनंदा माने (येळगाव), अर्जुन शेवाळे (शेवाळेवाडी-म्हसोली), धनाजी देशमुख (टाळगाव), अशोक पाटील (जिंती), सयाजी शिंदे (नांदगाव), रुपाली कराळे (मलकापूर), तृप्ती पलंगे (मलकापूर), राजेंद्र भोसले (मलकापूर), मोहन पोळ (मलकापूर)

पदसिद्ध सदस्य म्हणून नीलम येडगे (मलकापूर), उत्तम दत्तू पाटील (चचेगाव), नामदेव पाटील (वारुंजी), वैशाली वाघमारे (सैदापूर), नंदा यादव (येरवळे), रमेश देशमुख (कोळेवाडी), शरद पोळ (ओंड), काशिनाथ कारंडे (टाळगाव), फरीदा इनामदार (येळगाव), सविता संकपाळ (म्होप्रे) आदींची नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title: Manohar Shinde as the President of Karhad South Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.