आदर्की , बिबी,सासवड परिसरात सलग तीन दिवस संततधार पावसाने जनजीवन विस्कळित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 03:14 PM2019-10-22T15:14:32+5:302019-10-22T15:19:32+5:30

तरडगाव -सासवड . काळज- सासवड .बिबी _घाडगेवाडी रस्ता वहातुक काही काळ बंद होती.

Monday night with heavy rains in Adarki, Bibi and Saswad areas | आदर्की , बिबी,सासवड परिसरात सलग तीन दिवस संततधार पावसाने जनजीवन विस्कळित

सासवड ता .फलटण येथे दुकानात शिरलेले पाणी

googlenewsNext
ठळक मुद्देसोमवारी रात्रभर जोरदार हजेरी

फलटण -सोमवार   पुर्ण दिवस पावसाने उघडीप दिल्याने जनजीवन पुर्वपदावर येवुन शेतकरयानी खरीप हंगामातील बाजरीची सुगी . अंतीम टप्प्यात आली आहे परंतु बाजरी काढणि . काटणी .मळणी .
मुग . मटकी . उडीद काढणी सुरू केली असतानाच सोमवारी रात्री पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुसकान झाले सासवड येथील काही घरात . दुकानात पावसाचे पाणी शिरल्याने कुटुबांनी स्थलांतर केले आहे
घराची पडझड झाली आहे आळजापुर -सासवड ओढयाला पुर आलेने पुलावरून पाणी वहात असल्याने लोणंद -फलटण मार्गावरील वहातुक काही काळ बंद होती . तरडगाव -सासवड . काळज- सासवड .बिबी _घाडगेवाडी रस्ता वहातुक काही काळ बंद होती.

  • घाडगेवाडी . बिबी . सासवड ओढयाला पुरामुळे वहा तुक ठप्प झाली होती .पिकांचे नुसकान झाले .
  • घराची पडझड झाली आहे तर सासवड येथे घरात पाणी शिरले तर स्मशानभुमीला पाण्याने वेढा दिला आहे

 

Web Title: Monday night with heavy rains in Adarki, Bibi and Saswad areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.