लाईव्ह न्यूज :

Satara (Marathi News)

मराठ्यांच्या लेकरांपेक्षा प्रकृती महत्त्वाची नाही, कार्यक्रम ठरलेल्या वेळेतच - मनोज जरांगे-पाटील  - Marathi News | Health is not important for Marathi players, the program will be at the scheduled time - Manoj Jarange Patil | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मराठ्यांच्या लेकरांपेक्षा प्रकृती महत्त्वाची नाही, कार्यक्रम ठरलेल्या वेळेतच - मनोज जरांगे-पाटील 

Manoj Jarange Patil : सातारा येथे मनोज जरांगे-पाटील यांनी पत्रकार परिषद घेवून प्रकृती स्थीर असल्याची माहिती देत पुढील नियोजित कार्यक्रमाची माहिती दिली. ...

साताऱ्यात मनोज जरांगे-पाटील यांच्यावर उपचार सुरू - Marathi News | Manoj Jarange Patil is undergoing treatment in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात मनोज जरांगे-पाटील यांच्यावर उपचार सुरू

डिहायड्रेशनचा त्रास : रक्तदाब अन् ईसीजी नाॅर्मल; डाॅक्टरांची माहिती. ...

घरातून डोकावू नका, आरक्षणाच्या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी व्हा; मनोज जरांगेंचं समाजाला आवाहन - Marathi News | Don't sneak out from home participate directly in the reservation movement Manoj Jarange appeal to society | Latest satara News at Lokmat.com

सातारा :घरातून डोकावू नका, आरक्षणाच्या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी व्हा; मनोज जरांगेंचं समाजाला आवाहन

"लाखोंनी लढलो तरच सरकारला धग जाणवेल." ...

वरुणराजाची कृपा; कोयनेला १०८३ मिलिमीटर जादा पाऊस, यंदा धरणात साडे पाच टीएमसी साठा अधिक - Marathi News | This year satisfactory rainfall in Satara district Five and a half TMC more storage in Koyna Dam | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वरुणराजाची कृपा; कोयनेला १०८३ मिलिमीटर जादा पाऊस, यंदा धरणात साडे पाच टीएमसी साठा अधिक

नवजा, महाबळेश्वरलाही यंदा अधिक पर्जन्यमान  ...

भाषण सुरू असतानाच मनोज जरांगे पाटलांना आली भोवळ; अचानक खाली बसले अन्... - Marathi News | Maratha reservation agitator Manoj Jarange Patils health deteriorated while he was giving a speech in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :भाषण सुरू असतानाच मनोज जरांगे पाटलांना आली भोवळ; अचानक खाली बसले अन्...

सातारा इथं मराठा बांधवांना संबोधित करत असताना मनोज जरांगे यांना अस्वस्थ वाटू लागलं आणि त्यानंतर काही वेळाने त्यांना भोवळही आली. ...

कोल्हापुरात वकील परिषद सुरु असतानाच मुख्यमंत्र्यांचा फोन, खंडपीठ प्रश्नी चर्चेसाठी आठवड्यात वेळ देण्याचे आश्वासन - Marathi News | Allow meeting time during the week to discuss bench question Chief Minister's assurance | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात वकील परिषद सुरु असतानाच मुख्यमंत्र्यांचा फोन, खंडपीठ प्रश्नी चर्चेसाठी आठवड्यात वेळ देण्याचे आश्वासन

मुख्यमंत्र्यांची फोनवरून चर्चा ...

Satara: कास पठार चवरच्या पांढऱ्या रंगाच्या फुलांनी बहरले, हंगामाच्या पूर्वसंध्येला नियोजनाची लगबग - Marathi News | The Kas plateau bloomed with white flowers, planning the eve of the season | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: कास पठार चवरच्या पांढऱ्या रंगाच्या फुलांनी बहरले, हंगामाच्या पूर्वसंध्येला नियोजनाची लगबग

पेट्री : सातारा जिल्ह्यातील पर्यटनाचा केंद्रबिंदू जागतिक वारसास्थळ असणाऱ्या कास पुष्प पठारावर नैसर्गिक रंगीबेरंगी रानफुलांच्या कळ्या उमलण्यास प्रारंभ होऊ ... ...

इन्फोसिस साताऱ्यात आणण्यासाठी प्रयत्न, उदयनराजे यांची सुधा मूर्ती यांच्याशी सकारात्मक चर्चा - Marathi News | Efforts to bring Infosys to Satara, MP Udayanaraje bhosle met Sudha Murthy  | Latest satara News at Lokmat.com

सातारा :इन्फोसिस साताऱ्यात आणण्यासाठी प्रयत्न, उदयनराजे यांची सुधा मूर्ती यांच्याशी सकारात्मक चर्चा

कंपनी सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा ...

सह्याद्री-कोकण भ्रमणमार्गात 32 वाघोबांचा संसार, कर्नाटकात १७, गोव्यात ५ वाघ; ‘डब्ल्यूसीटी’चा अहवाल  - Marathi News | 32 tigers live in the Sahyadri-Kokan corridor, 17 in Karnataka, 5 in Goa; Report of 'WCT'  | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सह्याद्री-कोकण भ्रमणमार्गात 32 वाघोबांचा संसार, कर्नाटकात १७, गोव्यात ५ वाघ; ‘डब्ल्यूसीटी’चा अहवाल 

महाराष्ट्र ते कर्नाटकपर्यंत विस्तारलेल्या सह्याद्री-कोकण वन्यजीव भ्रमणमार्ग प्रदेशात ३२ वाघांचा वावर असल्याची माहिती या अहवालातून समोर आली, सह्याद्री प्रकल्पात मादी वाघ पिढ्यान्पिढ्या प्रजनन करीत असल्याची नोंदही अहवालात करण्यात आली आहे. ...