लाईव्ह न्यूज :

Satara (Marathi News)

सातारा जिल्ह्यातील तीन शाळांचा राज्यस्तरीय गौरव, स्वच्छ विद्यालयासाठी राष्ट्रीय नामांकन - Marathi News | Three schools in Satara district have received state level honours, national nominations for clean schools | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यातील तीन शाळांचा राज्यस्तरीय गौरव, स्वच्छ विद्यालयासाठी राष्ट्रीय नामांकन

माध्यमिक विभागात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा प्रथम, तर प्राथमिक विभाग शहरीतून कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा प्रथम ...

Video: उदयनराजेंनी हटके स्टाईलने भरविला कार्यकर्त्याला पेढा; व्हिडिओची सोशल मीडियावर रंगलीय चर्चा - Marathi News | MP Udayanraje Bhosale celebrated activist Vinod More's birthday in his own style. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उदयनराजेंनी हटके स्टाईलने भरविला कार्यकर्त्याला पेढा; व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा

आपल्या हटके स्टाईलने उदयनराजेंनी आपला कार्यकर्ता विनोद मोरे याचा वाढदिवस साजरा केला. ...

..अखेर दोन महिन्यांनी कऱ्हाडचा आठवीतला बेपत्ता मुलगा सापडला पंजाबमध्ये! - Marathi News | After two months Karad eighth missing son was found in Punjab | Latest satara News at Lokmat.com

सातारा :..अखेर दोन महिन्यांनी कऱ्हाडचा आठवीतला बेपत्ता मुलगा सापडला पंजाबमध्ये!

नातेवाईकांकडे गेलेला संबंधित शाळकरी मुलगा तेथून अचानक बेपत्ता झाला. अन् ...

Crime News: वडिलोपार्जित जमिनीच्या वाटपावरून नातवाकडून आजीचा खून - Marathi News | Crime News: Grandmother killed by grandson over distribution of ancestral land | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वडिलोपार्जित जमिनीच्या वाटपावरून नातवाकडून आजीचा खून

Crime News: फलटण शहरातील विमानतळ येथे एका वृद्ध आजीचा तिच्याच नातवाने डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली. वडिलोपार्जित शेतजमिनीच्या वाटपावरून हा खून झाला असल्याचे समोर आले आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. ...

भाजपने कोणताही ठपका नसणाऱ्यांना मंत्री केलय - मंत्री सुरेश खाडे - Marathi News | BJP made ministers who had no blame says Minister Suresh Khade | Latest satara News at Lokmat.com

सातारा :भाजपने कोणताही ठपका नसणाऱ्यांना मंत्री केलय - मंत्री सुरेश खाडे

'ईडी' काय कोणावरही कारवाई करायला 'येडी' आहे का? ...

Devendra Fadnavis Udayanraje Bhosale : देवेंद्र फडणवीस हे मराठा नसूनही त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एवढे काही केले- उदयनराजे भोसले - Marathi News | Devendra Fadnavis took lot of efforts for Maratha Reservation says Udayanraje Bhosale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"देवेंद्र फडणवीस मराठा नसूनही त्यांनी आरक्षणासाठी एवढे काही केले"

उदयनराजे भोसले यांच्याकडून उपमुख्यमंत्र्यांवर स्तुतिसुमने ...

Maharashtra Political Crisis: “बंडाची लढाई छोटी नव्हती, थोडा जरी दगाफटका झाला असता तर शहीद झालो असतो”: एकनाथ शिंदे - Marathi News | cm eknath shinde said decision of revolt is not small thing but because of people and god blessings we were succeed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बंडाची लढाई छोटी नव्हती, थोडा जरी दगाफटका झाला असता तर शहीद झालो असतो”: एकनाथ शिंदे

Maharashtra Political Crisis: सरकार, सत्ता आणि यंत्रणा होती. कोण कुठे जातोय यावर वॉच होता. लढाई अवघड असली तरी आम्ही ती जिंकलो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे. ...

कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा  - Marathi News | Release of water from Koyna Dam begins; Vigilance alert for riverside villages | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा 

 कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात  मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू असुन शिवसागर जलाशयात प्रतिसेकंद 49524 क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे. ...

मुख्यमंत्र्यांवर मायभूमीत जेसीबीने पुष्पवृष्टी, जिल्हा सीमेवर स्वागत, कार्यकर्त्यांची उपस्थिती; झाडून सारे अधिकारी हजर - Marathi News | JCB showered flowers on Chief Minister at home, welcome at district border, presence of workers; All the officers are present | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मुख्यमंत्र्यांवर मायभूमीत जेसीबीने पुष्पवृष्टी, जिल्हा सीमेवर स्वागत, कार्यकर्त्यांची गर्दी

Eknath Shinde: सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रथमच जिल्हा दाैऱ्यावर गावी आले आहेत. यामुळे सातारा जिल्ह्याच्या सीमेवर त्यांचे जेसीबीच्या साहाय्याने गुलाबाची पुष्पवृष्टी करीत जंगी स्वागत करण्यात आले. ...