लाईव्ह न्यूज :

Satara (Marathi News)

Eknath Shinde: photo कष्टाची जाण, शेतीत रमणारे जिगरबाज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | Awareness of hardship, a zealous CM Eknath Shinde enjoying agriculture | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Eknath Shinde: photo कष्टाची जाण, शेतीत रमणारे जिगरबाज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सण उत्सवाप्रमाणेच शेतातील प्रत्येक सुगीला त्यांची गावाकडे उपस्थिती असते आणि शेतात काम करुन घाम गाळण्याचा आनंदही ते घेतात. ...

Eknath Shinde:..अन् एकनाथ शिंदे झाले मुख्यमंत्री, गावकऱ्यांनी चार वर्षांपूर्वी केला होता 'या' देवाला नवस - Marathi News | Eknath Shinde's good communication with the village and the villagers, The villagers had made a vow for the post of Chief Minister | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Eknath Shinde:..अन् एकनाथ शिंदे झाले मुख्यमंत्री, गावकऱ्यांनी चार वर्षांपूर्वी केला होता 'या' देवाला नवस

एकनाथ शिंदे लहानपणापासून गावाकडेच होते. त्यामुळे त्यांची गावाशी आणि गावकऱ्यांशी चांगल्या पद्धतीने नाळ जुळलेली आहे ...

साताऱ्याचा मुख्यमंत्रिपदाचा चौकार, यशवंतराव चव्हाण यांच्यापासून सुरू झालेली परंपरा - Marathi News | Eknath Shinde is the fourth Chief Minister of Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्याचा मुख्यमंत्रिपदाचा चौकार, यशवंतराव चव्हाण यांच्यापासून सुरू झालेली परंपरा

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यापासून सुरू झालेली परंपरा नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचली आहे. ...

कोरडी झालेली कोयना आनंदाश्रूंनी भरून जाईल - Marathi News | The dried koyna will be filled with tears of joy | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोरडी झालेली कोयना आनंदाश्रूंनी भरून जाईल

एकनाथ शिंदे यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ सालचा. त्यांचे प्राथमिक चौथीपर्यंतचे शिक्षण गावाकडेच झाले. त्यानंतर पुढील शिक्षणाची सोय नसल्याने ते मुंबईला आले. वडील संभाजी शिंदे यांनी मुंबईमध्ये एक प्लायवूडचे दुकान सुरु केले होते. ...

सातारा: video चांदोबाचा लिंबमध्ये माउलींचे पहिले रिंगण उत्साहात, वरुणराजाचीही हजेरी - Marathi News | The first standing rigan of Shri Sant Dnyaneshwar Mauli Wari was held at Chandobacha Limb in Phaltan taluka on Thursday evening | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा: video चांदोबाचा लिंबमध्ये माउलींचे पहिले रिंगण उत्साहात, वरुणराजाचीही हजेरी

‘माऊली... माऊली....’ असा गगनभेदी घुमणारा आवाज..., लाखो वारकऱ्यांच्या ताणलेल्या नजरा अन् रोखलेला श्वास अशातच वैष्णवांच्या मेळ्यातून माउलींच्या व अश्वांनी नेत्रदीपक दौड घेत उपस्थित वारकऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. ...

मुलीचा बालविवाह लावणाऱ्या आई-वडिलांसह पतीवर गुन्हा - Marathi News | Crime against husband along with parents for arranging child marriage of daughter | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मुलीचा बालविवाह लावणाऱ्या आई-वडिलांसह पतीवर गुन्हा

मुलगी अल्पवयीन असतानाही राकेश याने त्या मुलीशी विवाह केला. ...

हिमाचल प्रदेशातील सफरचंद झाडांची साताऱ्यातील वेरुळीत लागवड, नाविन्यपूर्ण प्रयोग - Marathi News | Planting of apple trees in Himachal Pradesh at in Satara, an innovative experiment | Latest satara News at Lokmat.com

सातारा :हिमाचल प्रदेशातील सफरचंद झाडांची साताऱ्यातील वेरुळीत लागवड, नाविन्यपूर्ण प्रयोग

हिमाचल प्रदेशात घेतल्या जाणाऱ्या जातीचे सफरचंदांचा दर्जा वेगळाच असतो. यासाठी असावे लागणारे पोषक वातावरण वेरुळीत ...

सातारा: मिसाळवस्तीत लांडग्यांनी नऊ शेळ्यांचा पाडला फडशा, नुकसानभरपाईची मागणी - Marathi News | Wolves kill goats in Misalvasti satara, demand for compensation | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा: मिसाळवस्तीत लांडग्यांनी नऊ शेळ्यांचा पाडला फडशा, नुकसानभरपाईची मागणी

शेळ्यांच्या वाडग्याभोवती लावलेल्या लोखंडी जाळीखालून खड्डा उकरून लांडग्यांनी हल्ला चढवला. यात सहा शेळ्या जागेवरच फस्त केल्या. ...

महाबळेश्वरमध्ये जोरदार पाऊस, चतुरबेट नदीवरील कच्चा पूल गेला वाहून; ५ गावांचा संपर्क तुटला - Marathi News | Heavy rains in Mahabaleshwar, carried away the raw bridge over the Chaturbet river, 5 villages lost contact | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महाबळेश्वरमध्ये जोरदार पाऊस, चतुरबेट नदीवरील कच्चा पूल गेला वाहून; ५ गावांचा संपर्क तुटला

यंदा महाबळेश्वर आणि प्रतापगड भागात पडत असलेल्या पहिल्याच पावसात चतुरबेट पूल पाण्यात वाहून गेला आहे. त्यामुळे गावातील ग्रामस्थांची दळणवळणाची अडचण झाली आहे. ...