लाईव्ह न्यूज :

Satara (Marathi News)

UPSC Result 2021: सनपानेचा ओमकार पवार जावळीतील पहिला आयएएस अधिकारी; असा घडला यूपीएससीचा प्रवास - Marathi News | UPSC Result 2021 Omkar Pawar, the first IAS officer in Jawali | Latest satara News at Lokmat.com

सातारा :UPSC Result 2021: सनपानेचा ओमकार पवार जावळीतील पहिला आयएएस अधिकारी; असा घडला यूपीएससीचा प्रवास

जावळी म्हणजे दऱ्याखोऱ्यांचा भूभाग असून, याठिकाणी छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची गाथा आहे. येथील माणसे गरीब, कष्टाळू व या मातीला गुणवत्तेचा सुवास आहे. ...

पावसाच्या गावी घरांना गवताच्या झडपा, घरांच्या भिंतीच्या संरक्षणासाठी पर्यावरणपूरक उपाययोजना; कास परिसरात लगबग - Marathi News | Houses in rain soaked houses almost in the Kas area; Environmentally friendly measures for wall protection of houses | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पावसाच्या गावी घरांना गवताच्या झडपा, घरांच्या भिंतीच्या संरक्षणासाठी पर्यावरणपूरक उपाययोजना; कास परिसरात लगबग

कास पठार परिसरातील डोंगरमाथ्यावर अतिपर्जन्यवृष्टी असते. मुसळधार पावसात घराबाहेर पडणे अवघड असते. शेतीकामासाठी बाहेर पडताना पावसाच्या बचावासाठी इरली, टापूस, घोंगडयाची तुडूस याचा सर्रास वापर होतो. ...

उदयनराजेंनी मनं जिंकली; 'त्या' चिमुकलीकडून सगळीच पुस्तके खरेदी केली! video - Marathi News | Udayan Raje Bhosale bought all the books from a girl on the street | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उदयनराजेंनी मनं जिंकली; 'त्या' चिमुकलीकडून सगळीच पुस्तके खरेदी केली! video

राजेंनी दिलदारपणाने या चिमुकलीकडील सर्वच पुस्तके विकत घेतली. याचा व्हिडिओ सध्या सर्वच व्हायरल होत आहे. ...

‘प्लास्टिकमुक्त कास’ मोहीम: रावानं नव्हे गावानंच करून दाखवलं! दीड हजाराहून अधिक सातारकरांनी वेचला २ टन कचरा - Marathi News | 'Plastic Free Kas' Campaign: More than one and a half thousand Satarkars collected 2 tons of garbage | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘प्लास्टिकमुक्त कास’ मोहीम: रावानं नव्हे गावानंच करून दाखवलं! सातारकरांनी वेचला २ टन कचरा

Kas Pathar News: अवघ्या दोन तासांत अडीचहून अधिक टन कचरा गोळा करून रावाने नव्हे तर गावानेच स्वच्छता करून कास सातारकरांचा विकपॉईंट आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित केलं. ...

महाराष्ट्राचे वीरपुत्र सुभेदार विजय शिंदे पंचत्वात विलीन; लष्कराकडून मानवंदना - Marathi News | Last salute to Martyr Maharashtra's brave son Subhedar Vijay Shinde | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महाराष्ट्राचे वीरपुत्र सुभेदार विजय शिंदे पंचत्वात विलीन; लष्कराकडून मानवंदना

विजय शिंदे यांचे वडील सर्जेराव शिंदे हेही लष्करात २२ मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये सुभेदार पदावरून निवृत्त झाले होते. तीन-चार वर्षांपूर्वीच त्यांचे निधन झाले. वडील, मोठा भाऊ प्रमोद यांचा देशसेवेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून देशसेवेत जायचंच, हे स्वप्न उराशी ब ...

महाविकास आघाडीत राष्ट्रवादी करतेय शिवसेनेवर कुरघोडी; सेनेचे २ खासदार नाराज - Marathi News | NCP does not give funds to Shiv Sena, MP Shrikant Shinde, Sanjay Jadhav displeased | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडीत राष्ट्रवादी करतेय शिवसेनेवर कुरघोडी; सेनेचे २ खासदार नाराज

ज्या-ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस सक्षम आहे. त्या-त्या ठिकाणी शिवसेनेचे खच्चीकरण होत आहे असा आरोप खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला. ...

Crime News Satara: नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा दौलतनगरातील दरोड्याचा प्रयत्न फसला - Marathi News | Due to the vigilance of the citizens, the thieves' attempt to rob Daulatnagar was foiled | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Crime News Satara: नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा दौलतनगरातील दरोड्याचा प्रयत्न फसला

अपार्टमेंटमधील नागरिकांनी आपआपल्या फ्लॅटमधून जोरजोरात आरडाओरडा करत सर्व नागरिकांना जागे केले. त्यामुळे दरोडेखोरांनी काढता पाय घेतला. ...

राज्यसभा उमेदवारीबाबत संभाजीराजेंचा गेम झाला: शिवेंद्रसिंहराजे भोसले - Marathi News | Shivendra Singh Raje Bhosale comment on Sambhaji Raje Rajya Sabha candidature | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राज्यसभा उमेदवारीबाबत संभाजीराजेंचा गेम झाला: शिवेंद्रसिंहराजे भोसले

मराठा आरक्षणाच्या माध्यमातून छत्रपती संभाजीराजे यांच्यामागे मोठा जनसमुदाय आहे. संपूर्ण राज्यातील युवक आणि मराठा समाज त्यांच्या मागे आहे. मात्र, राज्यसभेची उमेदवारी देताना त्यांचा गेम झाला आहे. ...

पंजाबचे राज्यपाल पुरोहितांनी जपली राजकारणापलीकडची मैत्री, प्रतापराव भोसलेंची भेट घेत दिला मैत्रीला उजाळा - Marathi News | Punjab Governor Banwarilal Purohit visit Prataprao Bhosale friendship beyond politics | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पंजाबचे राज्यपाल पुरोहितांनी जपली राजकारणापलीकडची मैत्री, प्रतापराव भोसलेंची भेट घेत दिला मैत्रीला उजाळा

दोघा नेत्यांमध्ये निर्माण झालेला स्नेह, मैत्री पुढे कायम राहिली. त्याच स्नेह, मैत्रीला उजाळा देण्यासाठी राज्यपाल पुरोहित हे आपल्या व्यस्त कारभारातून वेळ काढून प्रतापराव भाऊंना भेटण्यासाठी आवर्जून आले. ...