लाईव्ह न्यूज :

Satara (Marathi News)

लेझीम खेळताना हृदयविकाराचा झटका, कोरेगाव तालुक्यातील सेवानिवृत्त सहायक फौजदाराचा मृत्यू - Marathi News | Retired Assistant Faujdar of Koregaon taluka dies of heart attack while playing Lezim | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लेझीम खेळताना हृदयविकाराचा झटका, कोरेगाव तालुक्यातील सेवानिवृत्त सहायक फौजदाराचा मृत्यू

तालुक्यातील ही दुसरी घटना आहे. भोसे येथे आठवड्यापुर्वीच सासनकाठी नाचवताना विजेचा धक्का बसून एका युवकाचा मृत्यू झाला होता. ...

म्हसवड नजीक कार-दुचाकीची समोरासमोर धडक, दुचाकीवरील एक ठार, एक जखमी - Marathi News | One killed, one injured in car-two wheeler collision near Mhaswad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :म्हसवड नजीक कार-दुचाकीची समोरासमोर धडक, दुचाकीवरील एक ठार, एक जखमी

म्हसवड : म्हसवड-मायणी रस्त्यावर दिडवाघवाडी ता. माण येथे कार व दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीवरील एकजण जागीच ठार झाला. ... ...

मधमाशांच्या हल्यानंतर जीव वाचविताना डोंगरावरील कड्यावरून घसरला पाय अन्१३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू - Marathi News | A 13-year-old boy dies after falling off a cliff while trying to save his life from honey bees | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मधमाशांच्या हल्यानंतर जीव वाचविताना डोंगरावरील कड्यावरून घसरला पाय अन्१३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Death Case : सोमेश्वर विलास कदम (वय १३, रा. तारळे, ता. पाटण) असे कड्यावरून पडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. ...

Raju Shetty: शरद पवार उसावर प्रक्रिया करणाऱ्यांनाच डोळ्यासमोर ठेवतात, राजू शेट्टींचे टीकास्त्र - Marathi News | Raju Shetty explained the reason for leaving the Mahavikas aghadi | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Raju Shetty:..म्हणून महाविकास आघाडीतून बाहेर पडलो, राजू शेट्टींनी सांगितलं नेमकं कारण

एकरकमी एफआरपीबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना आग्रही आहे. सुरू होणाऱ्या गळीत हंगामामध्ये एकरकमी एफआरपी घेतल्याशिवाय राज्यातील सहकारी साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही. ...

मलकापूरच्या कचरा डेपोला आग, हवेत धुराचे लोट; नागरिकांना श्वसनाचा त्रास - Marathi News | Malkapur waste depot fire, plumes of smoke in the air | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मलकापूरच्या कचरा डेपोला आग, हवेत धुराचे लोट; नागरिकांना श्वसनाचा त्रास

कचऱ्याला आग लागण्याच्या घटना वारंवार घडत असल्यामुळे नगरपालिकेने याची गंभीर दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. ...

तडीपारीचे उल्लंघन करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला अटक, पोलिसांनी पाठलाग करून पकडले - Marathi News | Tadipari violation Criminal arrested, The police chased and caught him in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :तडीपारीचे उल्लंघन करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला अटक, पोलिसांनी पाठलाग करून पकडले

अजय राठोडवर दरोडा, जबरी चोरी, दारू विक्री यासारखे गंभीर गुन्हे सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्याच्या वर्तणुकीत सुधारणा होत नसल्याने त्याला जिल्ह्यातून तडीपार केले आहे. ...

ST Strike: फलटण एसटी आगाराची गाडी रुळावर, सर्व कर्मचारी झाले रुजू - Marathi News | All the employees of Phaltan ST Depot joined | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ST Strike: फलटण एसटी आगाराची गाडी रुळावर, सर्व कर्मचारी झाले रुजू

एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाच्या मागणीसाठी नोव्हेंबर महिन्यापासून आंदोलन पुकारले होते. यामुळे एसटीची चाके पूर्णपणे ठप्प झाली होती. ...

Rain In Maharashtra: सुकलेला पाचोळा उडाला! राज्यात विविध जिल्ह्यांत गारपीट, अवकाळी पाऊस - Marathi News | Rain In Maharashtra: Hail, unseasonal rains in various districts of the state Pune, Satara, Ratnagiri | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुकलेला पाचोळा उडाला! राज्यात विविध जिल्ह्यांत गारपीट, अवकाळी पाऊस

गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उष्मा वाढलेला असताना आज, शुक्रवारी चिपळूणात वादळी वाऱ्यासह पावसाने अक्षरशः झोडपले. अचानक आलेल्या वळीव पावसाने सर्वांची तारांबळ उडवली. ...

आ. ह. साळुंखे आणि जयसिंगराव पवार यांच्या लिखाणामुळे मी प्रभावित-सुप्रिया सुळे - Marathi News | I am impressed by the writings of Salunkhe and Jaysingrao Pawar says Supriya Sule | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आ. ह. साळुंखे आणि जयसिंगराव पवार यांच्या लिखाणामुळे मी प्रभावित-सुप्रिया सुळे

सातारा : ‘ज्येष्ठ साहित्यिक आ. ह. साळुंखे आणि जयसिंगराव पवार यांच्या लिखाणामुळे मी प्रभावित झाले. त्यांचे सर्व साहित्य मी ... ...