लाईव्ह न्यूज :

Satara (Marathi News)

युक्रेनने भारतीय विद्यार्थ्यांची केली ढाल! कऱ्हाडचा साद शेख म्हणाला तर आम्ही.. - Marathi News | Ukraine shields Indian students! Saad Sheikh of Karad said that we .. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :युक्रेनने भारतीय विद्यार्थ्यांची केली ढाल! कऱ्हाडचा साद शेख म्हणाला तर आम्ही..

रशियाचे इरादे लक्षात घेऊन खरेतर युक्रेनने तेथील विद्यापीठांना धोक्याची सूचना दिली असणार तरीही ही विद्यापीठे सुरुच ठेवली होती ...

धक्कादायक: मंदिरातच बारा वर्षाच्या मुलीवर अत्याचार, लोणंद पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल - Marathi News | Twelve year old girl was tortured in the temple itself, a case was registered against her at Lonand police station satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :धक्कादायक: मंदिरातच बारा वर्षाच्या मुलीवर अत्याचार, लोणंद पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल

संशयित आरोपी तरुणाच्या वडिलानेही मुलीला ‘तू माझ्या मुलासोबत लग्न कर, अन्यथा तुझ्या वडिलांना व तुझ्या घरातील लोकांना मारून टाकीन,’ अशी धमकी दिली. ...

विषारी क्लोरोल हायड्रेट तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा, चौघे अटकेत; नागठाणेतील घटना - Marathi News | Raid on factory producing toxic chloral hydrate, four arrested in Nagthane satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :विषारी क्लोरोल हायड्रेट तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा, चौघे अटकेत; नागठाणेतील घटना

दोन दिवसांपूर्वी मुुंबई येथून एका संशयिताला अटक केल्यानंतरच हे प्रकरण अधिकाऱ्यांनी समोर आणले. ...

घरात एकटी होती अकरा वर्षाची चिमुकली, जवळच्या नातलगानेच केला अत्याचार; साताऱ्यातील घटना - Marathi News | Eleven year old girl was alone in the house, tortured by a close relative; Incidents in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :घरात एकटी होती अकरा वर्षाची चिमुकली, जवळच्या नातलगानेच केला अत्याचार; साताऱ्यातील घटना

सायंकाळी आई घरी आल्यानंतर पीडित मुलीने आपल्यावर ओढावलेला प्रसंग आईला सांगितला ...

खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याकडून कोट्यवधीची फसवणूक - Marathi News | MP Ranjit Singh Naik Nimbalkar's fraud of crores, Report to Phaltan Rural Police Station | Latest satara News at Lokmat.com

सातारा :खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याकडून कोट्यवधीची फसवणूक

फलटण : ‘खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी स्वराज साखर कारखाना व स्वराज नागरी सहकारी पतसंस्था यांच्या माध्यमातून आपली कोट्यवधी रुपयांची ... ...

भारतातून युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी, जाणून घ्या कारण - Marathi News | A large number of students from India go to Ukraine for medical education | Latest satara News at Lokmat.com

सातारा :भारतातून युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी, जाणून घ्या कारण

ज्या पालकांकडे पैसे नाहीत; पण पाल्याला वैद्यकीय क्षेत्रातच कारकीर्द घडवायची आहे, त्यांच्यासाठी युक्रेनचा पर्याय सर्वोत्तम ...

'कास'च्या जैवविविधतेला पर्यटकांमुळे हानी, टेरीच्या अहवालातून 'दे धक्का' - Marathi News | Tourists damage Kas's pathar biodiversity, Terry reports of satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'कास'च्या जैवविविधतेला पर्यटकांमुळे हानी, टेरीच्या अहवालातून 'दे धक्का'

टेरीचा अहवाल. वर्षभर पर्यटनासाठी नियोजन आवश्यक ...

सुसाट! बुलेटनंतर आता खासदार उदयनराजेंच्या हाती रिक्षाचे स्टेअरिंग, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | MP Udayan Raje took the steering wheel of the rickshaw and hit the round | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सुसाट! बुलेटनंतर आता खासदार उदयनराजेंच्या हाती रिक्षाचे स्टेअरिंग, व्हिडिओ व्हायरल

कधी डंपर तर कधी जेसीबी तर कधी धूम स्टाईल बाईक आणि सुसाट कार चालवताना याआधीही उदयनराजेंना पाहिले आहे ...

दोन मोरांसह सात लांडोरांची शिकार, एकास अटक; कऱ्हाडात वनविभागाची कारवाई - Marathi News | Hunting of seven landlords including two peacocks, one arrested | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दोन मोरांसह सात लांडोरांची शिकार, एकास अटक; कऱ्हाडात वनविभागाची कारवाई

शिकार करून त्यांना प्लास्टिकच्या पोत्यात भरून तेथून निघण्याच्या तयारीत होता. वनविभागाच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. ...