लाईव्ह न्यूज :

Satara (Marathi News)

उदयनराजेंनी बैलगाडीचा कासरा धरत उडवली काॅलर, अन् म्हणाले.. - Marathi News | MP Udayan Raje Bhosale picked up the bullock cart at the venue of the bullock cart race | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उदयनराजेंनी बैलगाडीचा कासरा धरत उडवली काॅलर, अन् म्हणाले..

डाेक्यावर फेटा, गळ्यात फड्या अन हातात कासरा अशी खासदार उदयनराजे भोसलेंची होती आदा. यांच्या स्टाईलने शर्यतप्रेमी भलतेच खूश झाले ...

सातारा जिल्ह्यातील 'मान्याचीवाडी' बनले 'ग्रामविकासाचे अभ्यासकेंद्र', सांगलीच्या चाळीस गावच्या कारभाऱ्यांनी केला अभ्यास - Marathi News | Manyachiwadi in Patan taluka became a study center for rural development | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यातील 'मान्याचीवाडी' बनले 'ग्रामविकासाचे अभ्यासकेंद्र', सांगलीच्या चाळीस गावच्या कारभाऱ्यांनी केला अभ्यास

राज्यासह परराज्यातील गावकारभाऱ्यांसह शासकीय अधिकाऱ्यांच्याही सहली या गावात येऊ लागल्या आहेत ...

वाईतील काशिविश्वेश्वर मंदिराच्या विहिरीत आढळली पुरातन शस्त्रे, सतराव्या शतकातील शस्त्रे - Marathi News | Ancient weapons found in the well of Kashi Vishweshwar temple in Wai | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वाईतील काशिविश्वेश्वर मंदिराच्या विहिरीत आढळली पुरातन शस्त्रे, सतराव्या शतकातील शस्त्रे

महागणपती मंदिरालगतच्या काशीविश्वेश्वर मंदिर परिसरात फरसबंदी पुरातन आडवजा विहीर आहे ...

पुण्यातील मटका व्यावसायिकाची डोक्यात गोळी झाडून हत्या; इमारतीच्या टेरेसवर भरदिवसा प्रकार - Marathi News | A pot trader from Pune was shot in the head on the terrace of a building | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील मटका व्यावसायिकाची डोक्यात गोळी झाडून हत्या; इमारतीच्या टेरेसवर भरदिवसा प्रकार

शिरवळमधील घटना ...

वातावरणातील बदल देत आहेत मानव जात नष्ट होण्याचे संकेत; ग्लोबल वॉर्मिंग-ग्लोबल वॉर्निंग परिसंवादातील सूर - Marathi News | Climate change is signaling the end of the human race; The tone of the Global Warming-Global Warning Symposium | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वातावरणातील बदल देत आहेत मानव जात नष्ट होण्याचे संकेत; ग्लोबल वॉर्मिंग-ग्लोबल वॉर्निंग परिसंवादातील सूर

संपूर्ण जग हे विकासाच्या मागे लागले आहे. गरजा भागवण्यासाठी निसर्गाची हानी केली जात आहे. ...

वाई- पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटात खाजगी बस पेटली; सुदैवाने जीवितहानी नाही - Marathi News | Private bus caught fire in Pasrani Ghat on Vai-Pachgani Road; Fortunately there is no loss of life | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वाई- पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटात खाजगी बस पेटली; सुदैवाने जीवितहानी नाही

दुपारी तीनची घटना ...

चौथ्या महिला धोरणाची प्रत शिवरायांच्या चरणी अर्पण!, किल्ले प्रतापगडावर अवतरला शिवकाळ - Marathi News | A copy of the Fourth Women's Policy at the feet of Chhatrapati Shivaji Maharaj | Latest satara News at Lokmat.com

सातारा :चौथ्या महिला धोरणाची प्रत शिवरायांच्या चरणी अर्पण!, किल्ले प्रतापगडावर अवतरला शिवकाळ

काठीवर चालणारी मुले, आई भवानीमातेचा व शिवरायांचा जयजयकार करणाऱ्या घोषणा यासह ढोल पथक, लेझीम यांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला. ...

साताऱ्याच्या राजकारणात वृषालीराजे भोसलेंची एंन्ट्री?, - Marathi News | Udayan Raje Bhosale and MLA Shivendra Raje Bhosale followed by Vrushali Raje Bhosale in Satara politics | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्याच्या राजकारणात वृषालीराजे भोसलेंची एंन्ट्री?,

सातारा : सातारचे राजकारण खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले या दोघांच्याच भोवती फिरत आले आहे. या दोघांमधील ... ...

जावळी तालुक्यातील कुसुंबीमुरा प्राथमिक शाळेत साकारली शिवसृष्टी, कातळ दगडाचा किल्ला - Marathi News | Shivsrushti a stone fort built at Kusumbimura Primary School in Jawali taluka | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जावळी तालुक्यातील कुसुंबीमुरा प्राथमिक शाळेत साकारली शिवसृष्टी, कातळ दगडाचा किल्ला

शिक्षकांची संकल्पना, विद्यार्थी-ग्रामस्थांच्या मदतीने साकारलेल्या शिवसृष्टी कलाकृतीतून संपुर्ण वातावरण प्रसन्न, शिवमय झाले. ...